करिअरमधील सर्वात हिट सिनेमाच्यावेळी पतीचं निधन, पूर्णपणे कोलमडून गेलेली अभिनेत्री... एक असा प्रसंग जेव्हा सलमानच्या लगावली कानशिलात
चित्रपटसृष्टीत सलमान, शाहरुख, करण जोहर, डेव्हिड धवन यांसारख्या अभिनेत्या-दिग्दर्शकांसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं रिअल आयुष्य होतं अतिशय खडतर. जिने एकेकाळी सलमानच्या मारली होती कानाखाली.
Oct 27, 2024, 10:24 AM ISTबॉलिवूड अभिनेत्रींचे करवा चौथचे लुक्स बघितले का?
दरवर्षी बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरी करतात. यावर्षीही त्यांनी आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Oct 20, 2024, 08:23 PM ISTPHOTO : रणबीर - शाहिदसोबत अफेयरची चर्चा, उदय चोप्रासोबत 5 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती 'ही' अभिनेत्री, ₹8800000000 ची मालकीण
Entertainment : आज या अभिनेत्रीचा 45वा वाढदिवस आहे. जीवघेणा आजारपणामुळे रातोरात देश सोडून गेली होती. अगदी दोन वर्ष ती बॉलिवूडमधून गायब होती. आता ती पुनगमन करणार आहे.
Oct 20, 2024, 10:50 AM IST'स्त्री 2'च्या प्रचंड यशानंतर 'स्त्री 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, श्रद्धा कपूरने दिली मोठी अपडेट
'स्त्री 2' च्या प्रचंड यशानंतर आता श्रद्धा कपूरने 'स्त्री 3' संदर्भात मोठी घोषणा केली आहे. काय म्हणाली श्रद्धा कपूर? वाचा सविस्तर
Oct 19, 2024, 01:24 PM ISTIIFA Awards मध्ये जान्हवीचा जलवा, 8 कोटींच्या नेकलेस आणि बोल्ड लुकने वेधलं लक्ष
जान्हवी कपूर नेहमी तिच्या बोल्ड लुकने आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असते.
Sep 29, 2024, 06:02 PM IST'काही पुरुष माझ्याजवळ आले अन्....', रवीना टंडनने सांगितला सगळा घटनाक्रम; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'वांद्र्यात...'
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे. आपण नेमक्या कोणत्या कारणांमुळे घाबरलो होतो याची माहिती त्यांनी दिली आहे.
Sep 14, 2024, 02:55 PM IST
अखेर! Deepika नं दाखवलं बेबी बंप, फेक प्रेग्नंसी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
Deepika Padukone Pregnancy Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रेग्नंट असल्यापासून सतत तिच्या बेबी बंपची चर्चा सुरु होती. अनेकांनी तिला त्यावरून ट्रोल देखील केलं की ते फेक बेबी बंप आहे. तर आता या सगळ्यात दीपिकानं बेबी बंप फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
Sep 2, 2024, 06:55 PM ISTनव्या प्रवासासाठी श्रद्धा कपूर सोडणार राहतं घर; आता पत्ता असेल...
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मात्र, या सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा कपूरने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ती आता अक्षय कुमारच्या शेजारी राहायला जाणार आहे. नक्की हे काय प्रकरण आहे जाणून घेऊया.
Aug 28, 2024, 04:47 PM ISTअफगाणिस्तानपर्यंत कट्टर चाहते असणाऱ्या अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केल्या होत्या तब्बल 29 सर्जरी!
Popular Actress did 29 Surgery To Look Young : या लोकप्रिय अभिनेत्रीनं सुंदर दिसण्यासाठी केल्या तब्बल 29 सर्जरी...
Aug 23, 2024, 01:11 PM ISTPHOTO : 'चाहत्यांचे आभार...', हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटानंतर Natasa Stankovic ची नवी पोस्ट; म्हणाली, 'घाईमुळे आपण...'
Natasa Stankovic Insta Post : हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नताशापासून (Natasa Stankovic) हे घटस्फोट घेणार आहेत असे त्यांनी घोषित केलं. त्यानंतर हार्दिकचे ब्रिटीश गायिका जॅस्मीन वालियाला ग्रीसमध्ये फिरत आहे आणि ते डेट करत आहे, असं फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नशाताने नवीन पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने चाहत्यांचे धन्यवाद मानले आहे.
Aug 16, 2024, 12:53 PM ISTदोन विवाहित स्टार्ससोबत अफेअर; ज्याला राखी बांधली त्याच्यासोबत अभिनेत्रीने केलं लग्न, घ्यायची त्याच्या दुप्पट मानधन
Bollywood Actress Sridevi Love Story: वयाच्या 4 व्या वर्षीपासून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये कामाला सुरुवात केली. खूप कमी अभिनेत्री असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील ही एक अभिनेत्री होती. जिच्या चित्रपटासोबतच वैयक्तित आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहायची.
Aug 13, 2024, 09:41 AM ISTPhotos: कंगना मुंबई सोडतेय! बंगला विकायला काढला, इंटेरिअर पाहून व्हाल थक्क; किंमत...
Bollywood Actress Mumbai Bungalow For Sale: या बंगल्याच्या आतील फोटो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्रीनेच या बंगल्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. जाणून घ्या मुंबईत नेमका कुठे आहे हा बंगला, त्याचा एरिया किती आहे आणि त्याची किंमत किती सांगण्यात आली आहे.
Aug 6, 2024, 09:19 AM IST'ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडून...'; अभिनेत्रीने सांगितला लिफ्ट मिळाल्यानंतरचा धक्कादायक अनुभव
Sexual Harassment Attempt On Actress: या अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला हा भयानक घटनाक्रम एका मुलाखतीमध्ये सांगितला असून नेमकं त्यानंतर तिने काय केलं याबद्दलही माहिती दिली. या घटनेवरुन महिलांची सुरक्षा किती चिंतेचा विषय आहे हे अधोरेखित होत असल्याचं ती म्हणालीय. नक्की घडलं काय जाणून घेऊयात...
Jul 28, 2024, 12:44 PM ISTPHOTO: बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!
Bollywood Actress Rekha Story: बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचं काम ते खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत येतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चर्चेत असल्या तरी आता त्यांची आई, वडील आणि भावडांविषयी चर्चा सुरु आहे. चला त्या विषयी जाणून घेऊया...
Jul 11, 2024, 12:44 PM ISTश्रीदेवींच्या 'या' चित्रपटातही झळकलेली तृप्ती डिमरी; आठवतंय?
Bollywood Actress Tripti Dimri: अॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. तृप्ती, विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Jul 11, 2024, 11:04 AM IST