स्वत: बनवलेल्या तसल्या App मधून पूनम पांडे कमवायची पैसे! एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का
Poonam Pandey Property: 32 व्या वर्षी पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी शुक्रवारी समोर आली. यानंतर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पूनमबद्दल सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. तर काहींना पूनम पांडे नेमकी पैसे कमावायची तरी कशी? तिच्या कमाईचं माध्यम काय होतं असा प्रश्नही लोकांना पडला. मात्र दुसऱ्याच दिवशी पूनमने आपण जीवंत असून जनजागृतीसाठी मृत्यूची पोस्ट केल्याचा दावा केला आहे. तरीही पूनमच्या संपत्तीची जोरदार चर्चा इंटरनेटवर आहे. तिच्या संपत्तीसंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊयात...
Feb 2, 2024, 01:32 PM ISTDeepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan
Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan
Jan 5, 2024, 11:13 AM ISTलाल भडक! थंडगार पाण्यातही लागेल आग; जान्हवीचा रेड हॉट लूक
लाल भडक! थंडगार पाण्यातही लागेल आहे; जान्हवीचा रेड हॉट लूक
Dec 27, 2023, 07:59 PM IST6 अफेर्सनंतर आता अविवाहित असूनही लावते सिंदूर; 69 वर्षी एकटीच जगतेय 'ही' अभिनेत्री
Unfortunate Love Story Bollywood Actress Living Alone After 6 Affairs: एक, दोन नाही तर आघाडीच्या तब्बल 6 अभिनेत्यांबरोबर तिचं अफेअर होतं. मात्र यापैकी एकाही नात्यात तिला यश मिळालं नाही. आज ती एकटीच जगतेय.
Dec 25, 2023, 02:41 PM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हटलं जायचं पनौती
Vidya Balan:परिणीता हा तिचा पहिला सिनेमा होता.परिणीतानंतर अभिनेत्रीचे 13 सिनेमा फ्लॉप झाले. विद्याने साऊथच्या सिनेमातही काम केले आहे. विद्याकडे 136 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. माधुरी दिक्षितकडून प्रेरणा घेऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.
Dec 12, 2023, 06:06 PM ISTVIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं
Viral Video : अगदी दुर्मिळ अशा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Dec 4, 2023, 04:26 PM IST'या' गायकामुळे मीनाक्षी शेषाद्रीने सोडलं बॉलिवूड...
'या' गायकामुळे मीनाक्षी शेषाद्रीने सोडलं बॉलिवूड...
Nov 16, 2023, 05:15 PM ISTCutest Video: 4 वर्षांची कियारा आडवाणी जेव्हा सायकल चालवायची! 'बाय मम्मा…'
कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती कार्तिक आर्यनसोबत 'सत्य प्रेम की कथा' मध्ये दिसली होती आणि या सिनेमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
Nov 9, 2023, 12:18 PM IST'तू कधीच हिरोईन होणार नाहीस', 'या' अभिनेत्याने नीना गुप्ताला मारला होता टोमणा?
Neena Gupta Girish Karnad: अभिनेत्री नीना गुप्ता ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या तिच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा आहे. यावेळी तिनं एक आठवण शेअर केली आहे.
Nov 8, 2023, 07:00 PM ISTइटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल
Gayatri Joshi and Vivek Oberoi: अभिनेत्री गायत्री जोशी आणि विवेक ऑबेरॉय यांचा महिन्याभरापुर्वी इटलीत भीषण अपघात झाला होता. त्या अपघात ते थोडक्यात बचावले होते. त्यानंकर आता ते दोघं हे एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे.
Nov 2, 2023, 02:45 PM ISTप्रिती झिंटाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'तो' क्षण आलाच
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटाला आजही लोकं तिच्या डिंपलसाठी ओळखतात. तिच्या गोड स्माईलमागे अनेकजण तिचे चाहते आहेत. आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे
Oct 26, 2023, 04:23 PM IST'आईवडील लग्नाचा दबाव आणतायत'; बॉलिवूडमधल्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितलं घरातलं महाभारत
Mrunal Thakur Relationship Status: सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर हिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितलं आहे. त्याचीच सध्या चर्चा आहे.
Oct 13, 2023, 09:31 PM ISTपाणावलेले डोळे, पडलेला चेहरा अन् कडेवर बाळ... अभिनेत्रीची Emotional Insta Story चर्चेत
Bollywood Actress Tearful Picture: तिने पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी पाहून अनेकजण भावूक झालेत.
Oct 9, 2023, 12:51 PM ISTअभिनेत्री श्रुती हसनला अनोळखी तरुणाकडून आला धक्कादायक अनुभव, एअरपोर्टवर सर्वांसमोरच...
Shruti Haasan Angry: बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन फॅन फॉलोइंगमुळे ती नाराज झाल्याचे दिसले. श्रुती हासनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका चाहत्यावर रागावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे. नेमकी काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 18, 2023, 06:40 PM ISTनोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! 'डान्स क्वीन'च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली...
Nora Fatehi Thanks PM Modi: नोराने नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
Sep 11, 2023, 10:47 AM IST