रितेश देशमुखमुळे सिनेमांपासून दूर? जेनेलियाने दिलं उत्तर
रितेश देशमुख आणि जेनेलियाची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही सोशल मीडियात खूप सक्रिय असतात. या दोघांनी 2012 मध्ये विवाह केला. यानंतर जेनेलिया सिनेमापासून दूर झालेली दिसली. यामागे रितेश देशमुख असेल असे तुम्हाला वाटते का? यामागचे कारण खुद्द जेनेलियाने सांगितले आहे. करिना कपूरच्या टॉक शोमध्ये जेनेलियाने याचं उत्तर दिलंय. आम्ही दोघे एकमेकांपासून दूर असतो. लग्नानंतर मला इतर गोष्टींना प्राधान्य द्यायचं होतं. जेनेलियाला जे करायचंय ते करुदे तिच्यावर कोणतं बंधन नाहीय, असे रितेश म्हणतो. पण अभिनय क्षेत्र सोडण्यामागे रितेश नाहीय, असे जेनेलियाने स्पष्ट केलंय.
Jul 7, 2024, 04:05 PM ISTटॉप बॉलिवूड अभिनेत्री सीता मातेच्या भूमिकेत कशा दिसतील?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोकं विविध प्रयोग करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सीता मातेच्या भूमिकेत कश्या दिसतील हे आम्ही पाहिलं.आलिया भट सीतेच्या भूमिकेत शोभून दिसतेय.दीपिका पादुकोणदेखील पाहा. करिना कपूर सीता मातेच्या रुपात अशी दिसते. कंगना रणौतचा सीता मातेच्या रुपातील फोटो.बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सीता मातेच्या रुपात. सीता मातेच्या रुपात काजोलदेखील पाहा.
Jul 6, 2024, 09:53 AM ISTअभिनयासोबतच बॉलिवूडमधील 'या' जोडप्यांच्या आहेत स्वत:च्या कंपनी
Bollywood Celebrities: अभिनयासोबतच बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांच्या जोड्यांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार यांनी अभिनयासोबतच 'निर्मिती क्षेत्रात'ही मोठं यश कमवलं.
Jul 4, 2024, 03:52 PM IST
'ही' आहेत मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींची रेस्टॉरंट
Bollywood Celebrities Restaurant in Mumbai: 'ही' आहेत मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींची रेस्टॉरंट. आपण बऱ्याचवेळा सोशलमीडीयवर सेलिब्रिटींच्या घराचे फोटो पाहत असतो. पण ' मुंबईतील असलेले हे रेस्तराँ कोणाचे आहेत तुम्हाला माहित आहे का ?
Jul 4, 2024, 01:29 PM ISTकियारा' आणि 'सिद्धार्थ' यांच्या नावे 50 लाख रुपयांची फसवणूक, महिलेचा सोशल मीडियावर दावा
'कियारा' आणि 'सिद्धार्थ'मुळे तब्बल 50 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप एका महिलेले सोशलमीडियावर केला आहे.
Jul 3, 2024, 06:33 PM IST
अभिनेत्रींच्या 'या' मंगळसुत्रांच्या किंमतीपुढे 2BHK फ्लॅटही फिका; एकदा यादी पाहाच
Bollywood Actress Expensive Mangalsutra Price: अनेक अभिनेत्रींच्या मंगळसुत्रांची किंमत पाहून तुम्ही व्हाल थक्क
Jun 19, 2024, 01:51 PM IST'या' अभिनेत्रीने लग्नानंतर सोडली चित्रपटसृष्टी तर काहींनी केलं कमबॅक
Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरपेक्षा संसाराला प्राधान्य दिलं. तर काही अभिनेत्रींनी मुलं आणि घरीची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं. या यादीत अनेक करिअरच्या शिखरावर असताना लग्नानंतर ब्रेक घेतला.
Jun 14, 2024, 02:10 PM IST
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते 'हि' योगासनं
ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते 'हि' योगासनं
Jun 8, 2024, 01:39 PM ISTसलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर सुपरहिट ठरली 'ही' अभिनेत्री, वयाच्या 16 वर्षी इतक्या कोटींची मालकिण
Harshaali Malhotra Net Worth: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे बाल कलाकार म्हणून येतात. खूप कमी बाल कलाकार प्रसिद्ध होतात. सलमान खानसोबत पहिला चित्रपट करणारी या चिमुकलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ती सोशल मीडियावर चर्चेत असतं.
Jun 3, 2024, 10:45 AM ISTमहाराष्ट्राचं महावस्त्र थेट कान्सच्या रेड कार्पेटवर! 'या' अभिनेत्रीनं नेसली देखणी पैठणी
Paithani Saree in Cannes Festival 2024: सध्या सगळीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ची चर्चा सुरु आहे. इथे हजेरी लावणाऱ्या प्रत्येक कलाकारानं कोणते कपडे परिधान केले. त्यांनी काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला हे पाहण्यासाठी सगळेच चाहते आतुर असतात. अशात आता निहारीका रायझादानं चक्क पैठणीचा लूक केला आहे. तिनं पैठणी साडी नेसली आहे. त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
May 27, 2024, 04:00 PM ISTविवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री, लग्नही केले!
Bollywood Actress Love Affairs: बॉलिवूडमधील अभिनेत्री आहेत ज्या लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्या. इतकंच काय तर या अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत लग्नदेखील केले.
May 12, 2024, 07:59 PM IST'बॉलिवूडमध्ये महिला आणि पुरुषांसोबत...' अभिनेत्री आलियाने व्यक्त केली खंत
इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत खूप भेदभाव केला जातो. असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे.
May 6, 2024, 03:57 PM IST'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भारतात सुरु केली पहिली व्हॅनिटी वॅन
पूनमने जवळ-जवळ ४६ वर्ष सिनेमात काम केलं. ती जवळपास ९० सिनेमा दिसली आणि नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेली.
Apr 18, 2024, 07:56 PM IST'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई
आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत.
Mar 8, 2024, 06:02 PM IST48 वर्षीय अभिनेत्रीने शेअर केले Bold Photos! ट्रोलर्सला तिची खिल्ली उडवणंही शक्य नाही कारण...
48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos: मागील अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या तिच्या एका चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले. सध्या ही अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. हे फोटो शेअर करताना तिने ट्रोलर्सपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी एक शक्कल लढवली आहे.
Feb 8, 2024, 10:12 AM IST