budh gochar february 2023

Budh Gochar 2023 in Mesh : अवघ्या काही दिवसांमध्ये 'या' राशींचं भाग्य उजळणार, बुध गोचर देणार बंपर लाभ आणि प्रगती!

Budh Gochar 2023 in Mesh : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह संपत्ती, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. 31 मार्चला बुध गोचर करून मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांवर खूप शुभ प्रभाव पडणार आहेत. 

Mar 27, 2023, 09:52 AM IST

Shani budh yuti : 30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग ! या राशींच्या लोकांना मिळणार खूप सारा पैसा

Shani budh yuti 2023: काही राशींच्या लोकांना  30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग होणार असल्याने याचा लाभ मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता आणि बुध ग्रहांचा राजकुमार म्हटलेय. 27 फेब्रुवारी रोजी बुध राशीतून कुंभ राशीत शनिसोबत संयोग होईल. यामुळे काही लोकांच्या हातात पैसाच पैसा असणार आहे.

Feb 23, 2023, 12:02 PM IST