OMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा
Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे.
Aug 24, 2023, 07:01 PM ISTस्पॉट लाईट | 'सरगम' चित्रपटला सेन्सॉरचा आक्षेप
स्पॉट लाईट | 'सरगम' चित्रपटला सेन्सॉरचा आक्षेप
Spotlight Girish Karnad Last Marathi Movie Sargam Stuck In Censor
World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये 'सेन्सर'
ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपसाठीच्या त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही.
Jun 9, 2019, 07:22 PM ISTनवाजच्या बाबू मोशायला ४८ कट...
बाबू मोशाय या फिल्ममधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीक पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र या सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज होताच, अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Aug 15, 2017, 09:00 PM ISTबोर्डाचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं नाही - शबाना आझमी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय.
Jul 25, 2017, 12:07 PM ISTइस्राईलप्रमाणेच भारताच्या सीमेवर अंडर वॉटर, अंडर अर्थ सेन्सर
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2016, 08:15 PM IST'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?
१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे.
Jun 8, 2016, 12:51 PM ISTसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा
बाबा राम रहीम याच्या 'एमएसजी - मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला परवानगी दिल्याचा निषेध करत सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतलीय. या सिनेमाला आपल्या अपरोक्ष मंजुरी मिळाल्याने त्या चांगल्याच संतापल्या आहेत.
Jan 16, 2015, 08:59 AM ISTबाबा राम-रहीमच्या 'एमएसजी'ला सेन्सॉर बोर्डाची परवानगी
बाबा राम-रहीमचा 'द मॅसेंजर ऑफ गॉड' प्रदर्शित होण्याचा मार्ग साफ झालाय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदील दाखवलाय.
Jan 16, 2015, 08:11 AM ISTराम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा
गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.
Jan 13, 2015, 03:43 PM IST