Chanakya Niti : पत्नी, गुरु आणि बंधू कितीही जवळचे असले तरीही, 'या' त्यांच्या अवगुणांमुळे लांबच ठेवा
चाणक्य नीतिमध्ये मानवी व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगू की चाणक्य आपल्याला गुरु, भाऊ, धर्म आणि पत्नीपासून कसे अंतर ठेवण्यास सांगतात.
Feb 4, 2025, 01:50 PM ISTचाणक्य नितीः अशा मुलींपासून चार हात लांबच राहा, लग्नाचा विचारही नको!
लग्नासाठी जोडीदार निवडत असताना पूर्ण खातरजमा करुनच निर्णय घेतला जातो. तर, हा एक निर्णय चुकला तर आयुष्यभर पश्चात्ताप करायची वेळ येते. चाणक्य नितीनुसार, हे पाच गुण असलेल्या मुलीची कधीच लग्नासाठी निवड करु नये.
Nov 6, 2023, 02:46 PM IST