Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...
Chhath Puja 2024: उत्तर भारतात छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यादिवसात सूर्य नारायणाचे महत्त्व अधिक असते.
Nov 5, 2024, 06:16 PM ISTप्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीला धावणार स्पेशल ट्रेन्स, बघा संपूर्ण लिस्ट
Festival Special Train: सगळीकडे साणासुदीचं वातावरण आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. जाणून घेऊया या ट्रेन्सची पूर्ण लिस्ट...
Nov 3, 2024, 10:15 AM ISTमोठी बातमी! एक-दोन नाही तब्बल 6556 Extra Trains सोडणार; मुंबई, पुण्यातूनही...
Indian Railways Special Trains Update: मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरही या विशेष ट्रेन चालवल्या जाणार असून मुंबई आणि पुण्यातूनही अनेक गाड्या सोडल्या जाणार आहेत.
Oct 11, 2024, 09:24 AM ISTआता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!
Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM IST
पूजेसाठी नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज; रागवलेल्या पतीने बंदूक रोखत गोळ्या झाडल्या, पत्नीचा मृत्यू
एक धक्कादायक घटना. छठ पूजेसाठी नवीन साडी न घेतल्याने पत्नी नाराज झाली. मात्र, पतीने तिच्यावरच गोळ्या झाडल्या.
Nov 11, 2021, 07:01 AM ISTकोरोनाचा धोका असताना छठपूजेसाठी मंदिरात महिलांनी मोठी गर्दी
उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्येही गुरू गोरखनाथ मंदिर परिसरात महिलांनी मोठी गर्दी केली.
Nov 20, 2020, 10:45 PM ISTछटपूजेदरम्यान चेंगराचेंगरी १४ ठार
बिहारची राजधानी पाटणा येथे सोमवारी सुर्याची उपासना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या छट पूजेच्य तिसऱ्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ जणांना प्राण गमावावे लागले आहे. तर इतर अनेक जण जखमी झाले आहे.
Nov 19, 2012, 08:41 PM IST