china company toilet policy

कंपनीचा अजब 'टॉयलेट रुल'; लघुशंकेसाठी मिळणार मोजून 2 मिनिटं; एकसारखं गेलात तर 1200 ₹ दंड

Job News : कॅमेराची कर्मचाऱ्यांवर करडी नजर... सुट्ट्यांपर्यंत ठीक होतं. आता कंपनी कर्मचाऱ्यांच्या लघुशंकेच्या वेळेवरही ठेवणार नजर? नेटकरी म्हणतात अशी नोकरी नको रे बाबा! 

 

Feb 20, 2025, 12:55 PM IST