congress

'विधान परिषदेत भाजप फासे टाकणार, आमदारांची पळवापळवी होण्याची महाविकास आघाडीला भीती'

Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. विशेष म्हणजे हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपकडून आमदारांची पळवापळवी होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे.  

Jun 18, 2022, 09:42 AM IST

Vidhan Parishad Election : दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सावध, उचललं हे महत्वाचं पाऊल

Maharashtra Vidhan Parishad Election : आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. 

Jun 18, 2022, 08:02 AM IST
Demand Of Independent MLA In Legislative Council Election PT1M44S

निवडणुकीआधी अपक्षाच्या मतांची जुळवाजुळव सुरु

Demand Of Independent MLA In Legislative Council Election

Jun 17, 2022, 08:15 PM IST

नावाला आघाडी, मतांची फोडाफोडी? शिवसेनेच्या मतांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा डोळा?

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Jun 17, 2022, 08:12 PM IST
 The Legislative Council Election There Was A Flurry Of Votes PT1M10S

काँग्रेस राष्ट्रवादीची सेनेच्या मतावर नजर?

The Legislative Council Election There Was A Flurry Of Votes

Jun 17, 2022, 08:05 PM IST

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तृतियपंथीयांचा मोर्चा, भाजप कार्यालयावर धडक

राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात तृतीयपंथीयांचा मुंबईत मोर्चा

Jun 17, 2022, 06:53 PM IST
 Nagpur Congress Protest Against Rahul Gandhi ED Inquiry PT1M35S

नागपूरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Nagpur Congress Protest Against Rahul Gandhi ED Inquiry

Jun 17, 2022, 05:25 PM IST

हायकोर्टाचा मविआला पुन्हा 'दे धक्का' अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच

विधानपरिषदेसाठी मतदान करण्यास परवानगी नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतांची अडचण वाढणार 

Jun 17, 2022, 04:55 PM IST
Congress Balasaheb Thorat And Ashok Chavan Reached To Meet DCM Ajit Pawar PT1M46S
Meeting With Governor Cancelled On Request Of Congress On Agitation PT46S

VIDEO | राज्यपालांसोबतची भेट कुणी रद्द केली?

Meeting With Governor Cancelled On Request Of Congress On Agitation

Jun 16, 2022, 08:35 PM IST