congress

आताची मोठी बातमी! सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाकडून जोरदार हालचाली, विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

 महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत? एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

Jun 23, 2022, 06:17 PM IST

शिवसेनेला मोठा धक्का! सूरतमध्ये समजावयला गेलेले आमदारच शिंदे गटात सामील

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे दोन नेते एकनाथ शिंदे यांना सूरतमध्ये भेटले होते

 

Jun 23, 2022, 05:58 PM IST

धनुष्य बाण' कुणाचा? शिवसेनेसोबत धनुष्य बाणावरही शिंदे गटाचा दावा?

एकनाथ शिंदे यांचा 40 पेक्षा अधिक आमदार फोडून बंडाचा झेंडा 

Jun 23, 2022, 05:02 PM IST

आताची मोठी बातमी! शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण... संजय राऊत यांचं वक्तव्य

24 तासात मुंबईत या... बंडखोरांना संजय राऊत यांचं अल्टिमेटम...

Jun 23, 2022, 03:11 PM IST

त्या दिवशी नेमकं काय घडलं! शिंदे गटातून निसटलेल्या आमदाराने सांगितला सुटकेचा थरार

एकनाथ शिंदे गटातून शिवसेनेचे दोन आमदार परतले, मीडियासमोबर सांगितलं नेमकं काय घडलं

Jun 23, 2022, 02:57 PM IST

आताची मोठी बातमी! भाजप आणि शिवसेना शिंदे गट सत्तेत येणार ? राज्यात सत्तेचं नवं समीकरण

भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह इतक्या मंत्रिपदाची ऑफर

Jun 23, 2022, 01:59 PM IST

कुछ तो गडबड है! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण

महाविकास आघाडीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. 

Jun 23, 2022, 10:44 AM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका, एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा?

Maharashtra Political Crisis​ : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडे एकाचवेळी एवढे आमदार कसे काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

Jun 23, 2022, 10:39 AM IST

कॉंग्रेसचा महाविकास आघाडीला पाठिंबा कायम; कमलनाथ यांचे स्पष्टीकरण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही बैठकींचे सत्र सुरू झाले.

Jun 22, 2022, 02:03 PM IST
Congress leader On Kamal Nath Brief Media PT2M31S