बिहार निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, कोरोनाची लस मोफत देणार
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे.
Oct 22, 2020, 04:31 PM ISTमुंबई । राज्यात कोरोनाचे ८ हजार १४२ नवे रुग्ण
Maharashtra Corona Updates 21 October 2020.
Oct 21, 2020, 10:55 PM ISTमहिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप
नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.
Oct 17, 2020, 01:54 PM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTनागपूर | शिवसेनेकडून काँग्रेसला खिंडार
Nagpur Congress Activist Enter In Shivsena Party
Oct 12, 2020, 10:25 AM ISTBihar polls : काय असेल संजय निरुपम यांची जबाबदारी?
राजकीय पटलावरही बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत
Oct 11, 2020, 10:08 PM ISTबिहार विधानसभा निवडणूक : भाजपकडून ४६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयू यांनी युती केली आहे.
Oct 11, 2020, 06:42 PM ISTमोदी यांच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे - सुशीलकुमार शिंदे
देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे.देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केली आहे.
Oct 10, 2020, 10:29 PM ISTराज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
Oct 10, 2020, 09:33 PM ISTBihar Elections 2020 : सोनिया, राहुल आणि प्रियंका असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सक्रीय झाले आहे. आता काँग्रेसने आता आपले स्टार प्रचारक जाहीर केले आहेत
Oct 10, 2020, 08:06 PM ISTकोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Oct 10, 2020, 03:35 PM ISTमृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Oct 9, 2020, 05:49 PM ISTवसईत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी वसई येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.
Oct 6, 2020, 09:30 PM ISTबिहार विधानसभा निवडणूक : भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर झाले आहे.
Oct 6, 2020, 06:19 PM ISTहाथरस प्रकरण : '...तुझी काळजी वाटते'; प्रियंकांसाठी पतीचं भावनिक ट्विट
विरोध होत असतानाही...
Oct 4, 2020, 06:39 PM IST