त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार
भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
Nov 4, 2020, 04:50 PM ISTफडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, खासगी गुन्हेगारीविरोधात कारवाई - सचिन सावंत
अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात काही पुरावे नसताना चौकशी होते, इथे तर सुसाईड नोट आहे. त्यांचे नाव आहे. तसेच हे सगळे खासगी गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
Nov 4, 2020, 03:55 PM ISTआमदारकीसाठी उर्मिलाचं नाव चर्चेत, जुने शिवसैनिक मात्र नाराज
शिवसैनिकांमध्ये याबाबत कुजबुज सुरु झाली आहे.
Oct 31, 2020, 07:31 PM ISTउर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीबाबत विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट..
Oct 31, 2020, 07:13 PM ISTकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Oct 31, 2020, 02:17 PM ISTराज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
Oct 30, 2020, 10:04 AM ISTउर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती
Oct 29, 2020, 10:56 PM ISTमुंबई | उर्मिला शिवसेनेकडून विधान परिषदेवर ?
Mumbai Shivsena Willing To Give Congress Candidate Urmila Matondkar For Mist Of 12 MLA
Oct 29, 2020, 09:25 PM ISTकोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!
राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे.
Oct 28, 2020, 07:31 AM ISTमुंबई | आमचं सरकार मराठ्यांच्या बाजूला - भुजबळ
Congress Leader Aschok Chavan And NCP Leader Bhujbal On Maratha Reservation
Oct 27, 2020, 04:40 PM ISTभिवंडी | काँग्रेसच्या 21 नगरसेवकांचा राजीनामा
Bhiwandi Congress City President Shoaib Khan Guddu And OThers Resigned From Congress
Oct 27, 2020, 12:00 AM ISTकोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा
कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Oct 24, 2020, 04:07 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 24, 2020, 03:02 PM ISTबिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर इन्कमटॅक्सची धाड
बिहारमधील पाटण्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर इन्कमटॅक्सचे छापा मारला आहे.
Oct 22, 2020, 10:50 PM ISTपाटणा । बिहार निवडणूक : भाजपच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसची टीका
BJP manifesto announced, Congress On Bihar Election
Oct 22, 2020, 09:25 PM IST