मुंबई । आरे मेट्रो कारशेड : फडणवीस सरकारवर सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
Congress Spokeperson Sachin Sawant Critics On Fadanvis Aarey Metro Carshed Issue BJP Leader Ram Kadam Reaction
Nov 7, 2020, 04:45 PM ISTआरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत
२०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.
Nov 7, 2020, 04:26 PM ISTमुंबई । राज्यापाल नियुक्त आमदार, १२ जणांची यादी दिली - अनिल परब
Maharashtra Governor Appointed MLA Anil Parab Ani Nawab Malik After Meet Governor
Nov 6, 2020, 11:15 PM ISTमुंबई । कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, सचिन सावंत यांची पत्रकार परिषद
Mumbai Kanjurmarg Metro Car Shed Devendra Fadnavis vs Sachin Sawant
Nov 6, 2020, 11:10 PM ISTसातारा । पृथ्वीराज चव्हाण- विलासकाका उंडाळकर यांच्यामध्ये मनोमिलन
Satara The dispute between Congress leader Vilaskaka Undalkar and former Chief Minister Prithviraj Chavan was settled
Nov 6, 2020, 10:35 PM ISTसातारा काँग्रेसमध्ये देखील आमचं बी ठरलंय, या दिग्गजांचे मनोमिलन
कट्टर काँग्रेसचे (Satara Congress) नेते विलासकाका उंडाळकर (Vilaskaka Undalkar) याचा गट पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे.
Nov 6, 2020, 10:32 PM ISTराज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTराज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे.
Nov 6, 2020, 08:32 PM ISTफडणवीस मुख्यमंत्री असताना कांजूरमार्गची जागा उपयुक्त, आता का नाही? - काँग्रेस
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन (Metro Car Shed) जोरदार विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेस (Congress) भाजपला (BJP) थेट सवाल केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.
Nov 6, 2020, 04:56 PM ISTदिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM IST'शेतकऱ्यांचा आवाज दाबून कायदा रेटण्याचा भाजपचा प्रयत्न'
कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे आंदोलन
Nov 5, 2020, 02:31 PM ISTCoronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त
आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2020, 10:28 PM ISTअन्वय नाईक आत्महत्या : अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा यांना पोलिसांनी केली अटक
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 4, 2020, 09:41 PM ISTअर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले
अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले
Nov 4, 2020, 09:24 PM IST