congress

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 21, 2024, 09:29 PM IST

साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Mar 21, 2024, 08:29 PM IST

तुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक  नागरिकांच्या मोबाईल 'विकसित भारत संपर्क'चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Mar 21, 2024, 03:34 PM IST

आमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसाच नाही! 285 कोटींचा उल्लेख करत काँग्रेस म्हणाली, 'मोदी सरकार..'

Congress Slams BJP Lead Modi Government Over Bank Accounts: हा केवळ काँग्रेसच्या बँक खात्यांवर केलेला हल्ला नसून पंतप्रधान मोदींच्या सरकारने लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयकरामधून सूट देण्यात आली आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 12:39 PM IST

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.

Mar 21, 2024, 11:52 AM IST

'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला

Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे. 

Mar 20, 2024, 08:01 PM IST