Political News | राजकीय धुळवड; नाना पटोले यांची विरोधकांवर मार्मित प्रतिक्रिया
congress Leader Nana Patole On Devendra Fadnavis Eknath Shinde
Mar 25, 2024, 10:50 AM ISTरामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी घोषित
Congress declared Rashmi Barve as candidate from Ramtek Lok Sabha Constituency
Mar 24, 2024, 10:45 PM ISTमहाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार
Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Mar 24, 2024, 01:16 PM IST
Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?
Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे.
Mar 24, 2024, 07:30 AM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 23, 2024, 11:04 PM ISTVIDEO | 'छत्रपती शाहू महाराज हे अजात शत्रू, पण त्यांची भूमिका...' : संभाजीराजे छत्रपती
Sambhajiraje Chhatrapati Uncut Video from kolhapur on Shahu Maharaj Chhatrapati loksabha election
Mar 23, 2024, 09:05 PM ISTकाँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'
Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.
Mar 23, 2024, 10:42 AM ISTनणंद भावजयाच्या प्रचाराचा धुरळा! आज इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभ; कार्यकर्त्यांची मात्र भलतीच गोची
Loksabha Election 2024 : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बारामती असून यातील राजकीय रंगत आता वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
Mar 23, 2024, 08:15 AM IST
काँग्रेसची बँक खाती गोठवण्यावरुन शरद पवारांची टीका
Sharad Pawar criticizes after freezing its bank accounts of Congress
Mar 22, 2024, 09:25 PM ISTसांगली लोकसभा जागेवरु काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात मतभेद
Disagreement between Congress and Uddhav Thackeray faction over Sangli Lok Sabha seat
Mar 22, 2024, 09:05 PM ISTमतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा
Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...
Mar 22, 2024, 08:40 PM ISTधंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये धुसफूस, नाराजीनाट्याला सुरुवात
Congress Announce Pune Ticket to Ravindra Dhangekar
Mar 22, 2024, 07:20 PM ISTमोदींची औरंगजेबाशी तुलना... संजय राऊतांविरोधात भाजपाचा मोठा निर्णय
Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने संजय राऊत यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 22, 2024, 06:51 PM ISTशरद पवार लोकसभा लढणार? 'या' 9 मतदारसंघांवर पवार गटाचं शिक्तामोर्तब; वाचा संपूर्ण यादी
LokSabha 2024: शरद पवार गटाला महाविकास आघाडीत 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांची यादी समोर आली आहे. दरम्यान शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी चर्चा आहे.
Mar 22, 2024, 05:55 PM IST
उद्धव ठाकरेंचा डबलबार, सांगलीत चंद्रहार... उमेदवारीवरुन मविआत 'दंगल'
Loksabha Election 2024 : सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून मविआकडून उमेदवारी जाहीर केली. त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय, अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली.
Mar 22, 2024, 05:39 PM IST