congress

राहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, 'त्यांना जबरदस्तीने...'

LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल्यानंतर कंगना रणावत काँग्रेसवर सडकून टीका करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे.

 

Apr 4, 2024, 02:32 PM IST

LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'

LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत. 

 

Apr 4, 2024, 01:20 PM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मारलेला 'तो' टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Congress Expels Sanjay Nirupam: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानांवरुन शिस्तभंगाची कारवाई निरुपम यांच्याविरोधात करण्यात आल्याचं काँग्रेसने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Apr 4, 2024, 07:50 AM IST

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 5 न्याय आणि 25 गॅरंटी, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार

Loksabha 2024 : मुबंईतल्या टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला. 

Apr 3, 2024, 06:07 PM IST

वंचितची भाजपशी छुपी युती? 2019ला वंचितमुळं आघाडीचे 8 उमेदवार पराभूत?

Loksabha 2024 : भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा दावा वंचित बहुजन आघाडीनं केलाय.  मात्र प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवारांमुळं मविआला फटका बसणार असून, भाजप-महायुतीचा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. नेमकं काय आहे यातलं वास्तव?

Apr 3, 2024, 05:39 PM IST

राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती. 

 

Apr 3, 2024, 04:15 PM IST
Uddhav Thackeray's mental condition has deteriorated, Narayan Rane's serious allegation PT1M45S