Nana Patole Accident | नाना पटोलेंचा अपघात की घातपात? काँग्रेसनं व्यक्त केली शंका
Congress Atul Londe Controversial Tweet After Nana Patole Car accident
Apr 10, 2024, 04:00 PM ISTNana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....
Apr 10, 2024, 11:50 AM IST
Loksabha 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर,सांगलीची जागा ठाकरे गट लढणार
Seat allocation of Mahavikas Aghadi announced, Thackeray group will contest Sangli seat
Apr 9, 2024, 06:05 PM ISTसांगलीची जागा शिवसेनेला जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल
MVA 48 Seats Sharing Sangli Congress Party Office Silence After Seat Given To Thackeray Camp
Apr 9, 2024, 03:40 PM ISTमहाविकास आघाडीचा 21-17-10 फॉर्म्युला जाहीर! पाहा कोण कुठे लढणार
Lok Sabha Election 2024 MVA 48 Seats Sharing Table Thackeray Camp NCP Congress
Apr 9, 2024, 03:35 PM IST'या' 21 जागांवर लढणार ठाकरे गट; काँग्रेस, शरद पवार गटाच्या जागाही निश्चित
MVA 48 Seats Sharing Table Thackeray Camp NCP Congress
Apr 9, 2024, 03:30 PM ISTजागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य, काँग्रेसचे 'हे' नेते नॉट रिचेबल... उद्या महत्त्वाची बैठक
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व 48 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.
Apr 9, 2024, 01:47 PM ISTLoksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTHingoli LokSabha : हिंगोलीच्या राजकारणात 'दोघात तिसरा...', महायुतीची बंडखोरी बिघडवणार विजयाचं समीकरण?
Hingoli LokSabha Election 2024 : हिंगोलीमध्ये यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदाराला उमेदवारी जाहीर करून नंतर त्यांचा पत्ता कापण्यात आलाय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहुया...!
Apr 8, 2024, 08:39 PM ISTबाबासाहेबांना भारतरत्न देण्यास विलंब कुणी लावला? काँग्रेससोबतची शिवसेना नकली! राज्यातील पहिल्याच सभेत बरसले PM मोदी
चंद्रपुर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली..
Apr 8, 2024, 06:15 PM IST'तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू' लोकसभेच्या तोंडावर नाशिक मध्ये मराठा विरुध्द ओबीसी?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पण मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे.
Apr 8, 2024, 05:25 PM ISTRamtek LokSabha : रामटेकचा झांगडगुत्ता... काँग्रेस पुन्हा बालेकिल्ला मिळणार? पाहा राजकीय समीकरण
Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेकची यंदाची निवडणूक गाजतेय ती जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून... निवडणूक अर्जच बाद झाल्यानं काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला... तर दुसरीकडं काँग्रेसचाच उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावरही लढतोय. नेमका काय आहे हा झांगडगुत्ता... पाहुयात
Apr 7, 2024, 08:36 PM IST'क्लास मॉनिटरची निवडणूकही न लढवलेली व्यक्ती 30 वर्षांपासून...', भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांचे काँग्रेसबद्दल गौप्यस्फोट
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
Apr 7, 2024, 05:44 PM IST
काँग्रेस नेते कन्हैया कुमार दिल्लीतून लढणार?
Congress Leader Kanhiya Kumar To Contest Lok Sabha Election From Delhi
Apr 7, 2024, 01:50 PM ISTLoksabha 2024| कॉंग्रेसला कंटाळून लोकांची भाजपला साथ- खा.उदयनराजेंची टीका
BJP Leader Udayanraje Targets Congress OnBJP Foundation DayBJP Leader Udayanraje Targets Congress OnBJP Foundation Day
Apr 7, 2024, 08:55 AM IST