Jalgaon Lok Sabha : नाथाभाऊ जुळवणार भाजपचं गणित? की उन्मेष पाटील ठरणार 'हुकमी एक्का'?
Jalgaon Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. विद्यमान भाजप खासदाराचा पत्ता कापून नव्या उमेदवाराला संधी दिली. तर विद्यमान खासदारानं बंड करून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं. या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार? पाहूयात पंचनामा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 6, 2024, 09:17 PM ISTVIDEO | 'सांगलीची जागा सोडायची नाही'; कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे विशाल पाटलांचे आवाहन
Vishal Patil Appels Supporters Activist On Congress Claims Sangli Lok Sabha Constituency
Apr 6, 2024, 03:20 PM ISTलोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
Apr 5, 2024, 05:13 PM IST'...तर पवार PM बनणार नाहीत', राऊतांची काँग्रेसला वॉर्निंग; 'त्या' एका जागेवरुन आघाडीत मोठी बिघाडी?
Loksabha Election 2024 Sanjay Raut On Congress: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. शिवसेना किंवा शरद पवार पंतप्रधान बनणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Apr 5, 2024, 02:56 PM ISTसांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
Loksabha 2024 : लोकसभेच्या काही जागांवरुन महाविकास आघाडीत अजूनही रस्सीखेच कायम आहे. विशेषत: सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय.
Apr 5, 2024, 02:54 PM ISTसांगलीनंतर भिवंडीत काँग्रेसचा गेम; बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्याने बंडखोरीची शक्यता
Bhiwandi Lok Sabha Election : सांगलीपाठोपाठ भिवंडीमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेस नेत्याने केली आहे.
Apr 5, 2024, 08:35 AM ISTVIDEO | उत्तर पश्चिम मुंबईतूनच निवडणूक लढणार - संजय निरुपम
Sanjay Nirupam Will fight Loksabha election 2024 from Mumbai North West
Apr 4, 2024, 09:10 PM ISTअकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार
Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 4, 2024, 08:52 PM ISTउत्तर पश्चिम मुंबईतून लढणार आणि जिंकणार - संजय निरुपम
Sanjay Nirupan Criticize MVA And Congress
Apr 4, 2024, 06:55 PM IST'ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली... स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत'
Loksabha 2024 : ठाण्याचे तारणहार समजणारे एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली आहेत, अजून स्वत:च्या भागात उमेदवारी देऊ शकत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला हे. तसंच अब दिल्ली बहोत दूर है बच्चू अशी टीका श्रीकांत शिंदेंवरही केली आहे.
Apr 4, 2024, 03:00 PM ISTराहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, 'त्यांना जबरदस्तीने...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट दिल्यानंतर कंगना रणावत काँग्रेसवर सडकून टीका करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 02:32 PM IST
LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मारलेला 'तो' टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
Congress Expels Sanjay Nirupam: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानांवरुन शिस्तभंगाची कारवाई निरुपम यांच्याविरोधात करण्यात आल्याचं काँग्रेसने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 07:50 AM ISTसंजय निरुपम यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करणार
Congress will expel Sanjay Nirupam from the party
Apr 3, 2024, 10:30 PM ISTLoksabha 2024: पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसच्या चिन्हावर लढणार-सूत्र
Prithviraj Chavan will fight on the Congress symbol sources
Apr 3, 2024, 08:45 PM IST