Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील.
Mar 15, 2024, 06:57 PM IST
LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं
LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
Mar 15, 2024, 06:34 PM IST
शालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार
School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत.
Mar 15, 2024, 02:10 PM ISTप्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Mar 15, 2024, 01:11 PM ISTLatur LokSabha : विलासरावांच्या लातूरमध्ये भाजप हॅटट्रिक करणार? की काँग्रेसला सुर गवसणार?
Latur LokSabha constituency : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये इथं काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यंदा लातूरची ही गढी कोण राखणार?
Mar 14, 2024, 11:50 PM ISTElectoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक निधी!
SBI Electoral bonds : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एसबीआयकडून प्राप्त झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे.
Mar 14, 2024, 09:12 PM ISTआमदार धंगेकरांचं पालिका आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन
आमदार धंगेकरांचं पालिका आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन
Mar 14, 2024, 12:40 PM ISTचांदवडमध्ये राहुल गांधी, पवार एकाच मंचावर; कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी साधणार संवाद
MP Sanjay Raut Speech At Nashik Rahul Gandhi Rally
Mar 14, 2024, 12:10 PM ISTवसंत मोरेंना काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह; मोहन जोशींनी घेतली भेट
Pune Vasant More On Mohan Joshi Invited To Join Congress
Mar 13, 2024, 03:30 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा
Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.
Mar 12, 2024, 09:50 PM ISTCongress | राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, मविआला फायदा होणार?
Loksabha Election 2024 Congress Bharat Jodo Nyay Yatra in Maharashtra
Mar 12, 2024, 08:55 PM ISTLoksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.
Mar 12, 2024, 06:52 PM ISTRahul Gandhi : महाराष्ट्रात आगमन होताच राहुल गांधींची मोठी घोषणा; भारत जोडो न्याय यात्रेत काय म्हणाले?
Rahul Gandhi In Nandurbar : भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदूरबारमधून झाली. यावेळी राहुल गांधी यांनी होळीच्या सणाचा मान देण्यात आला होता, सभेला संबोधित केलं.
Mar 12, 2024, 06:47 PM IST'लोकसभेत भाजप दोन चिन्हांवर लढतोय, एक कमळ आणि दुसरं...' काँग्रेसचा हल्लाबोल
Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करतेय. यानिमित्ताने काँग्रेसने नंदूरबारमध्ये पत्रकार परिषद घेत यात्रेची माहिती दिली. यावेळी काँग्रेसने भाजपवर जोरदार घणाघात केला. मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.
Mar 12, 2024, 02:53 PM IST'पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला', बाळू धानोकरांच्या पत्नीचा गंभीर आरोप
mp balu dhanorkars death caused by opposition in the party allegation by congress mp pratibha dhanorkar
Mar 12, 2024, 10:40 AM IST