cricketers

या ५ क्रिकेटर्सनी कोहलीसोबत सुरु केला होता टीम इंडियाचा प्रवास मात्र...

२००८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखील भारताने १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता. मोहम्मद कैफनंतर १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकणारा कोहली दुसरा कर्णधार ठरला होता. याच वर्षी कोहलीला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली. सध्या कोहली भारताचा कर्णधार आहे. २००८मध्ये कोहलीसह इतर ५ क्रिकेटर्सनीही आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती. पाहा आत काय करतायत हे क्रिकेटपटू

Jan 19, 2017, 12:24 PM IST

'सोनम गुप्ता बेवफा है' ची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेली सोनम गुप्ताची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर पोहचलीये. सोनम गुप्ता बेवफा है हा प्रश्न अनेक क्रिकेटर्सना विचारण्यात आला.

Nov 21, 2016, 09:54 AM IST

या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने

जगभरात क्रिकेटची लोकप्रियता मोठी आहे. क्रिकेटर्स देखील काही सुपरस्टार्सहून कमी नसतात....

Jun 18, 2016, 04:12 PM IST

हे क्रिकेटपटू मैदानात रडले

क्रिकेटला सर्वस्व मानणाऱ्या खेळाडूंना जेव्हा मैदानात हार पत्करावी लागते तेव्हा त्यांना दु:ख होण स्वाभाविक आहे.

Mar 14, 2016, 09:19 PM IST

क्रिकेट प्रेमींकडून प्रणवचं कोतुक

क्रिकेट प्रेमींकडून प्रणवचं कोतुक

Jan 5, 2016, 05:23 PM IST

मुरली विजयला येतेय घरची आठवण

टीम इंडियाने तामिळनाडूत जोरदार पावसामुळे चेन्नई जलमय झाल्याने चिंता व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा टीम इंडियातील खेळाडूंनी व्यक्त केलेय. दरम्यान, मुरली विजयने म्हटलेय, आता मी माझ्या कुटुंबीयांसमवेश असायला हवे होते.

Dec 5, 2015, 07:25 PM IST

टीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.

Mar 16, 2015, 08:36 PM IST

इंग्लिश संघाला ‘भूता’ची भीती

लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय संघ विजयापासून केवळ सहा पाऊले दूर असताना भारतीय संघाशी दोन-दोन हात करण्याची रणनीती आखण्यापेक्षा इंग्लिश गोलंदाजांची भूताची भीती वाटत आहे. तुम्ही विचार करत असाल भूताची भीती केवळ भारतीयांना वाटते तर तुम्ही चुकीचा विचार करीत आहात. इंग्लिश प्लेअर्सला भूतांनी सतावलं आहे. 

Jul 21, 2014, 05:22 PM IST

शिखर धवन 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर'

भारतीय क्रिकेट शिखर धवन 2014 या वर्षाचा विझडन क्रिकेटर ठरला आहे. या यादीत फक्त पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात येतो.

Apr 9, 2014, 04:38 PM IST

<B> निवृत्तीनंतर क्रिकेटर्स अडकतात निराशेच्या गर्तेत - सर्व्हे </b>

क्रिकेटला आपलं सर्वस्व मानून खेळणारे क्रिकेटर्स निवृत्तीनंतर निराशेच्या गर्तेत अडकतात, असं नुकतंच एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. ऑस्ट्रेलियाच्या रिटायर्ड क्रिकेटर्सवर केल्या गेलेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आलीय.

Dec 23, 2013, 04:08 PM IST

`बीसीसीआय`नं या खेळाडुंशी केलंय `सीझन कॉन्ट्रक्ट`

बीसीसीआयने सध्या सुरू असलेल्या सीझनकरता कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेल्या २५ क्रिकेटर्सची यादी जाहीर केली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर. अश्विन आणि सुरेश रैना यांचा ‘ग्रुप ए’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Nov 14, 2013, 09:38 PM IST

'दुहेरी चॅम्पियन्स' मायभूमीत परतले!

इंग्लंड आणि त्यानंतर वेस्ट इंडिज या दोन्ही ठिकाणी विजयाचा डंका वाजवल्यानंतर मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचे काही खेळाडू रविवारी मायभूमीत परतले. द्विगुणित झालेला उत्साह खेळांडूच्या चेहऱ्यावर दिसत होता

Jul 15, 2013, 11:27 AM IST