ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...
तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं.
Feb 4, 2023, 04:29 PM ISTती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...
तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं.
Aug 2, 2021, 10:00 PM ISTZee News FAIRPLAY LIVE: देशाचे नाव मोठे करणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज महिलांचा सन्मान
क्रीडा जगतात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या आणि उत्कृष्ट योगदान करणाऱ्या महिलांना झी मीडियाचा मानाचा मुजरा... या क्षेत्रात शानदार कामगिरी करणआऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी झी मीडिया तर्फे झी मीडिया फेअर प्ले ( Zee News FAIRPLAY ) कार्यक्रमाचे ताज हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
Mar 21, 2018, 06:49 PM ISTवर्ल्डकपमध्ये पदक पटकावणारी जिमनास्ट अरुणा ठरली पहिली भारतीय महिला....
हैद्राबादच्या अरुणा बी रेड्डीने आज एक इतिहास रचला आहे.
Feb 24, 2018, 09:34 PM ISTआशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेणार नाही दीपा करमाकर
भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
Apr 4, 2017, 07:05 PM ISTदीपाच्या उडीनं धारावीच्या मुलीला प्रेरणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2017, 04:48 PM IST'बीएमडब्ल्यू परत करण्याच्या बातम्या चुकीच्या'
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी दीपा कर्माकर तिला मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.
Oct 13, 2016, 06:25 PM ISTम्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.
Oct 10, 2016, 08:41 PM ISTभारताच्या कन्यांचा होणार खेलरत्ननं सन्मान
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताच्या कन्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
Aug 22, 2016, 05:34 PM ISTजिमनॅस्ट दीपा, जितू रायची खेलरत्नसाठी शिफारस
रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या नावाची क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये.
Aug 17, 2016, 02:57 PM ISTदीपा कर्माकरच्या कामगिरीचा सलमानने केला अपमान
भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने वॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठत ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय आहे. पण असं असलं तरी सुपरस्टार सलमान खानने मात्र तिला बाद ठरवलंय.
Aug 9, 2016, 06:44 PM ISTफायनलपूर्वी दीपा कर्माकर नजरकैदेत
भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकर हिला तिच्या प्रशिक्षकांनी नजरकैदेत ठेवले आहे. दीपाने जिमनॅस्टिकमध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठत इतिहास रचलाय.
Aug 9, 2016, 01:31 PM IST