designer rohit bal

रँप वॉक करतानाच सोनम कपूरला कोसळलं रडू; मात्र, व्हिडीओ बघून नेटकरी करत आहेत ट्रोल

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर सब्यासाचीच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या इवेंटमध्ये ती सहभागी झाली होती. या इवेंटमधला तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुन नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

 

Feb 2, 2025, 12:12 PM IST