driving licence

ड्रायविंग लायसेंसबाबत सरकारचा मोठा निर्णय

एकाच नावाने अनेक ड्रायविंग लायसेंस बनवण्यावर आता बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. नव्या ड्रायविंग लायसेंस बनवण्यासाठी किंवा जुनं रिनिव्ह करण्यासाठी आधार कार्ड देणं आता आवश्यक असणार आहे.

Mar 26, 2017, 12:40 PM IST

विद्यार्थ्यांना आता कॉलेजमध्येच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

राज्यात सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. १६ तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Jan 11, 2017, 03:10 PM IST

आता, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही... एक फोनच पुरेसा

भारत सरकार डिटीजल इंडिया योजनेववर भर देताना दिसतेय. यामुळेच आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही डिजीटल होतंय.   

May 13, 2016, 08:22 AM IST

'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय. 

Mar 3, 2015, 02:28 PM IST

...तर मुलांसोबत मुख्याध्यापकांवरही कारवाई

वाहन चालवण्याचा परवाना नसताना अनेक विद्यार्थी वाहनं चालवतात. त्यामुळं अपघात घडण्याची भीती असते. अशा विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी अफलातून कल्पना लढवलीय.

Jul 13, 2012, 09:57 AM IST

सचिनसाठी RTO 'बिफोर टाईम'!

सचिनने त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्ड बनवून घेतलं त्यासाठी गर्दीची वेळ टाळून तो सकाळीच साडेनऊ वाजता ‘आरटीओ’त पोहोचला. सचिनसाठी ‘आरटीओ’सुद्धा तब्बल दोन तास आधीच म्हणजे साडेआठ वाजल्यापासूनच उघडण्यात आलं होतं.

Dec 7, 2011, 06:56 AM IST

ड्रायव्हिंग लायसन्सला घराबाहेरचा रस्ता

तुम्हाला आता यापुढे घराचा पत्ता म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने तसा नियम आमलात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Nov 24, 2011, 04:22 AM IST