एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासह इलॉन मस्कही चर्चेत आले आहेत. यादरम्यान एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इलॉन मस्क आपल्या मुलीचा बाप असल्याचा खुलासा केला आहे.
Feb 15, 2025, 05:04 PM IST
रवींद्रनाथ टागोर, पंचतंत्र...; पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्या मुलाना भेट म्हणून दिला अनमोल भारतीय ठेवा
PM Modi US Visit Photos: अमेरिका दौऱ्यावर गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अर्थात एलॉन मस्क यांची भेट घेतली.
Feb 14, 2025, 02:12 PM ISTवडिलांची नक्कल अन् नाकात बोटं... लेकापुढं कसे नमले एलॉन मस्क? पाहा Cute Video
Elon Musk Son Video : जगभरात श्रीमंतीच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या एलॉन मस्क यांचं लेकापुढे काही चालेना. पाहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही हसले. पाहा वडील मुलासं सुरेख नातं दाखवणारा व्हिडीओ...
Feb 14, 2025, 10:02 AM IST
'Welcome to Mars' म्हणत एलॉन मस्कनं थेट मंगळावर केलं स्वागत; Video मध्ये पाहा भविष्यकालीन सिटीस्केप आणि बरंच काही....
एलॉन मस्कने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन पुन्हा एकदा मंगळ ग्रहाच्या चर्चेला उधाण आणलं आहे. हा 12 सेकंदाचा व्हिडीओ AI द्वारे तयार केला असून भविष्यकालीन मंगळाचे दृश्य साकारलं गेलं आहे.
Feb 13, 2025, 01:29 PM IST84600 कोटी रुपयांवरुन राडा... मस्कची ओपन AI च्या मालकाला ऑफर; रिप्लाय पाहून संतापला
Elon Musk Vs Sam Altman Over OpenAI Bid: ओपनएआय ही कंपनी मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असून यावरुनच दोन दिग्गज आमने-सामने आलेत.
Feb 11, 2025, 12:42 PM ISTमहाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्पांची जागतिक स्तरावर चर्चा; MSRDC च्या एमडींनी घेतली एलॉन मस्क, सुंदर पिचाई यांची भेट
MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना अमेरिकेच्या 60 व्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण मिळाले होते. यावेळी महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्पांची जागतिक स्तरावर चर्चा झाली.
Jan 28, 2025, 11:54 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता मोबाईल वापरतो? त्याची किंमत किती? सुंदर पिचाईंकडील फोननेही वेधलं लक्ष
Which Mobile Elon Musk Sundar Pichai: डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीमधील एक फोटो सध्या व्हायरल होतोय.
Jan 23, 2025, 03:30 PM ISTElon Musk Secret: एलॉन मस्क इतका श्रीमंत झाला तरी कसा? खरंच या 5 Idea ठरल्या गेम चेंजर?
Elon Musk Successful Business Ideas : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांच्या यशाची वाटचाल कशी होती माहितीये? एक सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थी ते टेय टायटन... जगातील श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी पुरेसा होता मस्कचा आत्मविश्वास आणि त्याच्या 5 Ideas...
Jan 22, 2025, 02:20 PM ISTपृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर! एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार, 'तो' आहे तरी कोण?
जगात ट्रिलियनेअर होण्याची शर्यत सुरु झाली आहे. या शर्यतीत जो व्यक्ती आहे तो एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार आहे. जाणून घेऊया कोण आहे हा व्यक्ती.
Jan 20, 2025, 06:14 PM ISTजगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत
Elon Musk : ज्या अमेरिकेशी मित्रत्त्वाचं नातं असल्याचं सांगत आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत खुला पाठींबा देत ही मैत्री किती दृढ आहे हे मस्क दाखवून देत होता तिच अमेरिका आता त्याला अद्दल घडवणार?
Dec 20, 2024, 08:34 AM IST
अबब! 500,000,000,000 ची संपत्ती? अखेर एलॉन मस्कच्या श्रीमंतीचा स्त्रोत जगासमोर; पाहा पाण्यासारखा पैसा येतोय कुठून...
Elon Musk Net Worth : श्रीमंती आहे की थट्टा? एलॉन मस्कची संपत्ती लवकरच गाठणार 500,000,000,000 चा आकडा, इतका पैसा येतो कुठून? अखेर गुपित उघड
Dec 17, 2024, 11:11 AM IST
पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल
Elon Musk : पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. या वक्तीच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील.
Dec 12, 2024, 07:28 PM IST...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
Dec 6, 2024, 02:28 PM IST
ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्कच्या कमाईत वाढ; सगळ्यात श्रीमंत व्यक्ती; पाहा Net Worth
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलन मस्क डोनाल्ड ट्रम्पचे सर्वात मोठे डोनर राहिले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर आता टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. AI कंपनी xAI ने गगनाला गवासनी घातली आहे. अरबपती असलेल्या एलन मस्कची एकूण संपत्ती आणि कंपन्यांमधील बदल यांच्यात सकारात्मक वाढ झाली आहे.
Nov 23, 2024, 12:00 PM ISTUFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!
मनुष्य आता ध्वनीपेक्षा जलद वेगाने प्रवास करणार आहे. एलॉन मस्क यांच्या UFO Plane मुळे अवघ्या काही मिनिटांत एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करता येणार आहे.
Nov 16, 2024, 08:22 PM IST