Richest Person: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका
World's Richest Persons List: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल झाला असून एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारतातील श्रीमंत यादीतील अंबानी-अदानी यांना झटका बसला आहे.
Mar 5, 2024, 12:24 PM ISTRussia Ukraine War : '...तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल', एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!
Russia Ukraine War : जर व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या देखील होऊ शकते, अशी खबळबजनक भविष्यवाणी एलॉन मस्क यांनी (Elon Musk On Vladimir Putin) केली आहे.
Feb 14, 2024, 03:05 PM ISTElon Musk यांची आई 75 व्या वर्षात ही करते मॉ़डेलिंग
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचा पहिला क्रमांक लागतो. स्पेसएक्स-टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क अनेक मोठ्या कार्यक्रमात आईबरोबर दिसतात. वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षीही एलन यांच्या आई मॉडेलिंग करतात
Jan 12, 2024, 09:30 PM ISTमुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे.
Jan 12, 2024, 05:12 PM IST
What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?
Business News : व्होडाफोनमधील हिस्सा सरकार विकण्याची शक्यता आता इलोन मस्कच्या आणखी एका कंपनीसाठी सरकारचे रेड कार्पेट?
Jan 3, 2024, 09:10 AM IST
'टेस्ला'च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, 'इंजिनिअरला...'
Elon Musk News: रोबोटने खरंच एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. मात्र एखाद्या चित्रपटाचा सीन वाटावा असा प्रकार खरोखर घडला आहे.
Dec 29, 2023, 12:37 PM ISTSam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?
No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.
Nov 18, 2023, 04:35 PM ISTभारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?
Tesla In India: इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Nov 14, 2023, 12:19 PM ISTएलॉन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवणार; ह्युमन ट्रायलला अमेरिकेची मंजुरी
एलॉन मस्क यांच्या महत्वकांक्षी प्रोजेक्ट अखेर मार्गी लागला आहे. मानवी डोक्यात चीप बसवण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे.
Nov 9, 2023, 05:49 PM ISTएलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण
Elon Musk : ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव चंद्रशेखर असल्याची माहिती राजीय चंद्रशेखर यांनी दिली आहे.
Nov 3, 2023, 04:39 PM ISTलैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
लैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल
Nov 1, 2023, 04:40 PM ISTएलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, 'चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात...'
Nitin Gadkari on Tesla Cars : आम्ही टेस्लाचे भारतात स्वागत करतो पण काही अटींचे त्यांना पालन करावे लागेल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एलॉन मस्क यांच्यापुढे मांडली आहे.
Oct 26, 2023, 08:46 AM ISTमेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'
Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.
Oct 24, 2023, 11:19 PM ISTAI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video
AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.
Oct 21, 2023, 11:54 PM ISTइजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!
Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.
Oct 13, 2023, 05:57 PM IST