excavation

353 कोटी तर हिमनगाचं टोक! आयकर विभागाला वेगळीच शंका; धीरज साहूंच्या घरी खोदकाम सुरु

Dheeraj Sahu House Gold Reserves: साहू यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर 5 दिवस 50 बँक अधिकारी 5 काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी पूर्ण करण्यात आली.

Dec 13, 2023, 03:50 PM IST

5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर; उत्खननात सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही झाले अचंबित

उत्खननात 5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर सापडली आहे. या कबरीजवळ अनेक  रहस्यमयी वस्तू देखील सापडल्या आहेत. 

Oct 25, 2023, 06:36 PM IST

Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?

Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

Feb 21, 2023, 11:41 AM IST

Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा

trending news : जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल.

Nov 5, 2022, 11:18 AM IST

बापरे! जमिनीखाली सापडलेला खजिना पाहतच राहिले लोक, 20 घरांमध्ये सापडलं....

अपघात म्हणा किंवा आपत्ती, काही कारणास्तव जमिनीखाली गाडली गेलेली ती घरं अखेर जगासमोर आली. पण, जे वास्तव समोर आलं ते हादरवणारं होतं. 

 

Nov 2, 2022, 10:57 AM IST
Gondia Ravanwadi Borewell Excavation Mud Came Instead Of Water PT1M48S

गोंदिया | खोदकाम बोअरवेलचं... पाणी आलं विहिरीतून

Gondia Ravanwadi Borewell Excavation Mud Came Instead Of Water

Dec 8, 2020, 09:25 AM IST

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडलं अश्मयुगीन हत्यार निर्मिती केंद्र

अश्मयुगीन काळातील आणखी काही गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत

Nov 20, 2018, 08:06 AM IST

उन्नावचं `सुवर्णस्वप्न` भंगलं!

अखेर सीर शोभन सरकारचं स्वप्न धुळीला मिळालं आहे आणि भारताची सोन्यासाठी सुरू असणारा शोध थांबवण्यात येणार आहे. भारतीय पुरात्तव खात्याच्या सर्वेक्षण खात्याने या संदर्भात घोषणा करताना उन्नावमध्ये कुठलाही सोन्याचा साठा नसल्याचं सांगितलं आहे.

Oct 29, 2013, 05:18 PM IST