exclusive interview

गोपीनाथरावांनी असं राजकारण कधी केलं नाही, धनजंय मुंडेंनी राखेतून पैसा...; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमांत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 

 

Jan 7, 2025, 08:06 AM IST

'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

Suresh Dhas : बीडमध्ये दोनच मुंडेंविरोधात समाज उभं राहत होतं. पण आज वाल्मिक कराड यांच्यामुळे...त्यात धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...सुरेश धस यांचा टू द पॉईंट मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय. 

Jan 6, 2025, 09:46 PM IST

'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान

Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. 

Sep 28, 2024, 10:08 AM IST

...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?

Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय 

 

Sep 28, 2024, 08:16 AM IST

Exclusive : 'आज वडील समोर उभे राहिले तर...'; आर. आर. पाटलांच्या लेकाचं भावनिक विधान

Exclusive Interview With Rohit Patil: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही चर्चेत असलेलं नाव म्हणजे आर. आर. पाटील... आबा नावाने कार्यकर्त्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या या नेत्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या रोहित पाटील यांची खास मुलाखत

Jul 20, 2024, 10:32 AM IST
Sharad Pawar Zee 24 Taas Exclusive Interview PT16M54S

शरद पवार यांची 'झी 24 तास'वर विशेष मुलाखत

Sharad Pawar Zee 24 Taas Exclusive Interview

Apr 22, 2024, 04:25 PM IST
Exclusive Interview After 45 years the founder of Zee Group Dr. Subhash Chandra in Ayodhya Inauguration of Ram Temple PT11M15S

Exclusive Interview : 45 वर्षांनी झी समुहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा अयोध्येत

Exclusive Interview After 45 years the founder of Zee Group Dr. Subhash Chandra in Ayodhya
Inauguration of Ram Temple

Jan 20, 2024, 07:15 PM IST

शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खरचं हाणामारी झाली का? उदय सामंत यांचा मोठा खुलासा

शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एका कुटुंबात तीन भाऊ असतील तर कुरबुरू होऊ शकतात, मनभेद नाहीत अशी सारवासारव भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्यक्त केलीय. तर अजित पवार सर्वांना एकत्र घेऊन कारभार करतील असं भुजबळांनी म्हटलंय.

Jul 6, 2023, 07:58 PM IST

'काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष झालाय' पृथ्वीराज चव्हाण यांची Zee24taas वर स्फोटक मुलाखत

आगामी निवडणुकीच्या काळात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार का? 'जी-23 सोनियांना लिहिलेलं पत्र गुप्त होतं पण ते नेमके कसे समोर आले.. पाहा पृथ्वीराज चव्हाण यांची EXCLUSIVE मुलाखत फक्त Zee24taas वर 

Aug 26, 2022, 06:59 PM IST