घरून काम करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी? पाहा 5 सोपे उपाय
कोरोनाच्या महामारीनंतर, घरून काम करण्याची पद्धत अनेक कंपन्यांनी स्वीकारली आहे, जी आजही काही ठिकाणी सुरू आहे. घरून काम करणं खूप सोयीचं असलं तरी, हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतं, जर त्याकडे योग्य प्रकारे लक्ष न दिलं गेलं.
Feb 5, 2025, 05:04 PM IST
चष्म्याचा नंबर कमी करायचाय? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
आजकाल अनेकांना डोळ्याची समस्या ही उद्भवते. अशात डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे पर्याय शोधताना दिसतात. अशात तुम्हाला नैसर्गिकरित्या डोळ्यांचा नंबर कमी करायचा असेल तर आजपासून करा या गोष्टी...
Nov 5, 2024, 06:00 PM ISTउंची तब्बल 7 फूट 2 इंच, दिसणं कमी झालं.. धक्कादायक कारण समोर, विचित्र आजाराने घेरलं ....
लखनऊच्या लोहिया रुग्णालयात एका रुग्णाची उंची वाढल्यामुळे गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गाठीमुळे रुग्ण 7 फूट 2 इंच उंच झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूमर खूपच लहान होता, परंतु कालांतराने ग्रंथींमधील वाढ हार्मोन्स वाढले आणि रुग्णाची उंची वाढली.
Nov 17, 2023, 05:27 PM ISTडोळ्यात टॅटू बनवण्याच्या नादात मॉडेलने गमवली दृष्टी
कॅट कलिंगर या कॅनेडियन मॉडेलला डोळ्यात टॅटू बनवणं महागात पडलं आहे.
Oct 2, 2017, 12:47 PM IST'या' मॉडेलला टॅटू बनवणं पडलं महागात
सध्या टॅटू ही एक लोकप्रिय फॅशन झाली आहे. पण, कॅनडातील एका मॉडेलला टॅटू काढणं महागात पडलं आहे.
Oct 1, 2017, 08:44 PM IST