माशांऐवजी जाळ्यात सापडली चक्क फोर व्हिलर! तब्बल 33 वर्ष जुनं रहस्य झालं उघड
Jeep Founded From Under Water: समुद्रातून अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येताना दिसतात. सध्या अशाच एका बातमीची चर्चा आहे. एका इसमाला मासे पकडताना चक्क एक 1990 मधील जूनी वस्तू सापडली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय ती वस्तू कोणती?
Jun 16, 2023, 06:19 PM ISTFish Thali वर ताव मारणाऱ्यांनो, आजपासून मासेमारी बंद; आता कुठे मिळतील ताजे, स्वस्त मासे?
Fish Market : ताजी मासळी पाहिली की, त्यापासून कोणता पदार्थ बनवायचा? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये चिकन किंवा मटणाच्या तुलनेत मासे खाणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.
Jun 1, 2023, 03:13 PM IST
कोकण किनारपट्टीवर मतलई वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प; माशांचे दर दुप्पट
Matlai winds halt fishing on Konkan coast Fish rates double
Feb 8, 2023, 09:10 PM ISTViral Video : खवय्यांनो ताजे मासे खायचे आहेत? 'या' ठिकाणी जाण्याचा बेत आखाच
Trending News : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry )...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Nov 3, 2022, 01:22 PM IST
कुटूंबासोबत मासेमारी करायला गेलेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार... ज्यामुळे गमवावं लागलं आपलं बोट
खरंतर समुद्रातील शार्कच्या तोंडातून हुक काढण्याचा प्रयत्न करताना त्याने माणसाचे बोट चावले, ज्यामुळे या व्यक्तीला एक भयानक अनुभव आला.
Jul 25, 2022, 07:31 PM ISTOptical Illusion : लागली पैज! या फोटोत लपलेला मासा 15 सेकंदात शोधून दाखवाच
म्हणजेच जर तुम्ही या मजेदार फोटोमधून मासा शोधून काढलात, तर समजा की तुम्ही स्मार्ट आहात.
Jun 20, 2022, 08:48 PM ISTया जिल्ह्यात घातक पद्धतीने मासेमारी, खवय्यांच्या आरोग्याला धोका
नदीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
Feb 20, 2022, 11:10 PM IST
VIDEO! धक्कादायक, नद्यांमध्ये मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरची वापर
Kolhapur Dangerous Way Of Fishing Injerous To Health
Feb 20, 2022, 08:30 PM ISTतुम्ही ब्लिचिंग पावडरवाले मासे खाताय? आरोग्यास होऊ शकतो धोका
मासे खवय्यांसाठी ही धक्कादायक बातमी, पर्यावरण अभ्यासकांनीही व्यक्त केली चिंता
Feb 20, 2022, 02:53 PM ISTआता मासे महागणार? जेली फिशमुळे मच्छिमार संकटात
सध्या बांगडा 50 ते 80 रुपये किलो तर सुरमई 200 रुपये किलो आहे.
Jan 3, 2022, 09:23 PM ISTराज्य सरकारकडून मोठी घोषणा, कोकणातील मासेमारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय
अवैध मासेमारी (illegal fishermen) करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कडक भूमिका घेतली आहे.
Mar 27, 2021, 07:44 AM ISTखवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता
खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.
Dec 1, 2020, 09:45 PM ISTकोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा
रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2020, 10:10 AM ISTसांगली | शेतीला जोडधंदा, मत्स्यव्यवसायात यश
सांगली | शेतीला जोडधंदा, मत्स्यव्यवसायात यश
Jul 28, 2020, 01:10 PM ISTरत्नागिरी | शेकडो बोटी अजूनही समुद्रात
Ratnagiri 100 Boat Still Fishing In Sea Avoid Cyclone Alert
Jun 2, 2020, 02:35 PM IST