किचनमधील 'हे' पदार्थ आता कधीच खराब होणार नाही; फक्त 'या' पद्धतीने ठेवा साठवून
तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही वस्तू कधीच खराब होत नाहीत. ते योग्य प्रकारे साठवले तर कित्येक वर्षे टिकतात. अशा काही पदार्थांबद्दल आत्ताच जाणून घ्या.
Feb 2, 2025, 01:32 PM IST