मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे
पुण्यातील चिल्लर पार्टीनंतर आता नागपुरात मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुली सहभागी झाल्याचे पुढे आले आहे. या मुली नशेत तर्र झाल्याने पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील १८ तरुणी आणि २५ तरुणांना ताब्यात घेतले आहे.
Aug 27, 2013, 10:46 AM ISTइतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी हे ट्राय करा...
नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले कॉलेजियन्स दंग झालेत ते नव्या कॉलेजच्या नव्या अनुभवांसाठी, आपापल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारींसाठी...
Jul 28, 2013, 08:33 AM ISTदहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.
Jun 7, 2013, 12:39 PM ISTमुलींची छेड काढल्यास ७ मिनिटात पोलीस येणार
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. येत्या 15 दिवसांत मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
Feb 12, 2013, 04:26 PM ISTमोबाइल करतोय घोळ, मुली पळून जातात- खासदार राजपाल
मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो.
Oct 23, 2012, 03:57 PM IST