घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय
PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की....
Jan 5, 2024, 08:20 AM ISTभारताची नवी संसद भवन इमारत पाहून चीनही भारावलं, Global Times मधून नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक
China on New Parliament Building: चीनमधील (China) प्रमुख वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे.
May 31, 2023, 02:12 PM IST
'...तर भारताला मोठी किंमत मोजावी लागेल'
China Global Times Threatning India On Border Dispute
Jun 22, 2020, 03:25 PM ISTIndia China face-off: दिल्लीतील हालचालींना वेग; राजनाथ सिंह, अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला
परिस्थिती अधिकच टोकाला
Jun 16, 2020, 10:58 PM ISTभारतीय सैन्यानं पुन्हा एलएसी ओलांडली, चीनचा कांगावा
परिस्थिती आणखी तणावपूर्ण....
Jun 16, 2020, 07:34 PM ISTआम्हाला वाद नकोय, पण वेळ पडली तर घाबरणारही नाही; चीनची दर्पोक्ती
चीनी सैन्यातील सैनिकांनाही ....
Jun 16, 2020, 04:05 PM ISTभारत-अमेरिकेसमोर नवी चिंता; चीनकडून मानवरहीत टॅंकची टेस्ट
शी जीनपींग यांना चीनच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहण्याचा अमर्याद अधिकार प्राप्त झाल्यापासून त्यांनी लष्करी ताकद वाढविण्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. त्यांच्या या धोरणामुळे भारत आणि अमेरिकेसमोर नवीच चिंता उभी राहीली आहे.
Mar 21, 2018, 06:32 PM ISTसुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या
संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.
Sep 26, 2017, 05:55 PM ISTभारताने लष्कर हटविले नाही तर दोन आठवड्यात चीन हल्ला करेल : चीन मीडिया
डोकलाम सीमाप्रश्नी दोन ते दीड महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशांत तणाव वाढत आहे. काही दिवसांपासून चीन म्हटलेय, भारताने सीमेवर सैन्य हटविले तर चर्चेची बोलणी होतील. मात्र, भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरुन सैन्य हटविले जाईल. दरम्यान, या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय. दोन आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटविले नाही तर चीन हल्ला करु शकेल. तशा हलचाली चीनने सुरु केल्यात.
Aug 5, 2017, 03:38 PM ISTभारताला युद्धाकडे ढकलतोय हिंदू राष्ट्रवाद, चीनशी होऊ शकते युद्ध
चीन आणि भारत सीमेवर वादांचा कारण भारतातील हिंदू राष्ट्रवाद असल्याचे चीनच्या एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. या हिंदू राष्ट्रवादामुळे भारताचे चीनशी असलेले रणनितीचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही नमूद केले आहे.
Jul 20, 2017, 07:49 PM IST