सोनं-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे.
May 17, 2018, 07:50 PM ISTसोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आताचा सोन्याचा दर पाहा
खूप दिवसांनी पाहायला मिळाली घसरण
May 16, 2018, 08:05 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं
तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
May 15, 2018, 07:33 PM ISTपुणे विमानतळावर सोन्याची तस्करी उघड
शरीरावर लपवलेल्या सिंथोटिक रबर पेस्टमध्ये तिनं हे सोनं मिसळलेलं होतं.
May 4, 2018, 11:42 PM ISTसोन्याच्या किंमतीमध्ये घसरण, पाहा काय आहे आजचा भाव
जगभरातल्या बाजारातली मंदी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली आहे.
May 2, 2018, 06:04 PM ISTसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह
सोन्या, चांदीच्या किंमती गेल्या दोन दिवसांपासून सतत चढताना दिसत असताना आज त्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे
Apr 26, 2018, 07:40 PM ISTगेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ, जाणून घ्या...
सोन्याच्या किंमतीत थोडीफार नाही तर दखल देण्याजोगी वाढ झालीय. केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 1070 रुपयांची वाढ झालीय.
Apr 25, 2018, 09:29 PM ISTसोने खरेदीची सुवर्णसंधी, १ रुपयांत खरेदी करा २४ कॅरेट सोने
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते., या दिवशी सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते.
Apr 18, 2018, 02:52 PM ISTअक्षय्य तृतीया 2018: एक रुपयांत खरेदी करा २४ कॅरेट सोने
Apr 18, 2018, 02:28 PM ISTसोने खरेदीला उत्साह, सोने दरात वाढ
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेला बाजारात गर्दी दिसून येत आहे.
Apr 18, 2018, 07:58 AM ISTअक्षय तृतीया : सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय
आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.
Apr 18, 2018, 07:06 AM ISTसोनं खरं आहे की खोटं, कसं ओळखाल? सोप्या टिप्स...
Apr 17, 2018, 04:02 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तान कितवा?
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपल्या आहेत. या स्पर्धेत पदकांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
Apr 16, 2018, 07:48 PM ISTअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यासोबतच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही जवळ आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येतं. मात्र, यंदा सोनं खरेदी महागात पडणार असल्याचं दिसत आहे.
Apr 15, 2018, 10:48 PM IST