सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्याची संधी
लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Mar 8, 2018, 10:21 PM ISTसोन्याच्या दरात घट तर, चांदी चमकली
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
Mar 5, 2018, 10:21 PM ISTलग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट
सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Mar 3, 2018, 07:04 PM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात घट
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.
Mar 2, 2018, 06:31 PM ISTसिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण
सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे.
Mar 1, 2018, 02:25 PM ISTसोन्याचे दागिने आरोग्यासाठीही फायद्याचे... कसे? पाहा...
सोन्याचे दागिने परिधान करणं तुम्हालाही आवडतं का? आवडत असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यालाही कसा फायदा होतो, हेही तुम्हाला माहीत असायला हवं.
Mar 1, 2018, 01:16 PM ISTलग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घसरण
लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Feb 25, 2018, 04:43 PM ISTसोनं-चांदीच्या दरात घट, पाहा किती आहे प्रति तोळा दर
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.
Feb 20, 2018, 07:52 PM ISTखुशखबर : पीएनबी घोटाळ्यामुळे स्वस्त झालं सोनं
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी...
Feb 19, 2018, 02:47 PM ISTलग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, पाहा किती महागलं सोनं
सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
Feb 17, 2018, 01:12 PM ISTसोनं विकत घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाही तर होईल नुकसान
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. शुक्रवारी सोने ५० रुपयांच्या वाढीसर प्रति १० ग्रॅमसाठी ३१२५० रुपयांच्या स्तरावर आला. किंमतीमधील वाढीमुळे स्थानिक ज्वेलर्सने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे तसेच सकारात्म वैश्विक संकेतामुळे ही वाढ दिसून आली आहे.
Feb 12, 2018, 06:54 PM ISTWinter Olympics 2018: स्वीडनच्या कॅरोलेटने जिंकले पहिले सुवर्ण पदक
रंगारंग सोहळ्याने जोरदार स्वागत झाल्यावर Winter Olympics Day 2018च्या उत्साह क्षणाक्षणाला वाढत आहे. आता तर खेळाडूंनी पदकेही मिळवायला सुरूवात केली असून, स्वीडनच्या कॅरोलेटने शानदार खेली करत खाते खोलले आहे.
Feb 10, 2018, 02:32 PM ISTराजस्थानमध्ये आढळले खनिजाचे साठे
राजस्थानच्या बांसवाडा आणि उदयपूरमध्ये 11.48 कोटी टन सोन्याची खाण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
Feb 10, 2018, 11:02 AM ISTराजस्थानात सापडले 11.48 कोटी टन सोनं
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातील बांसवाडा, उदयपूर जिल्ह्यामध्ये 11.48 कोटी टन सोन्याचा भंडार हाती लागला आहे.
Feb 9, 2018, 08:28 PM ISTफकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?
पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये. आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.
Feb 9, 2018, 04:28 PM IST