सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
Nov 17, 2017, 07:40 PM ISTसोनं आणि चांदीच्या दरात घसरण
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर एक चांगली संधी आहे.
Nov 16, 2017, 05:50 PM ISTनोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं
वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2017, 03:23 PM ISTदिल्ली विमानतळावर तब्बल ७० लाखांचं सोनं जप्त
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन नागरिकांकडून सोनं जप्त केलं आहे.
Nov 5, 2017, 08:54 PM ISTमुंबई | चोरांनी विहीरीत लपवलं सोन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 09:22 PM ISTसोनं-चांदीच्या दरात घसरण
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Oct 27, 2017, 08:36 PM ISTVIDEO : 'सुवर्ण' विजयानंतरही त्याच्या राष्ट्रगीताला सन्मान नाकारला आणि मग...
एकीकडे आपल्या देशात राष्ट्रगीताच्या दरम्यान उभे राहावं की राहण्याची सक्ती असू नये, याबद्दल वाद सुरू आहे... तर दुसरीकडे अबुधाबीचा एक व्हिडिओ समोर आलाय... जो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो.
Oct 27, 2017, 06:00 PM IST'गोल्ड'नंतर मौनी रॉय झळकणार या चित्रपटामध्ये
'नागीण' या मालिकेतून घराघरात पोहचलेली मौनी रॉय 'गोल्ड' चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Oct 24, 2017, 08:20 PM ISTसराफा बाजारातील चमक कमी झाली
जीएसटी, नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच व्यापार-उद्योगालाही बसला.. अगदी दिवाळीसणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला.. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवात काहिशी निरुत्साही झाली...
Oct 23, 2017, 03:10 PM ISTसराफा बाजारातील चमक कमी झाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 01:53 PM ISTमुंबई । दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 09:06 AM ISTसणासुदीच्या हंगामात सोन्याचे दर स्थिर, चांदी झाली स्वस्त
दिल्लीच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १०० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१,४०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी मात्र सोन्याचे दर स्थिर राहिले.
Oct 16, 2017, 06:56 PM ISTदिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात घट
सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
Oct 13, 2017, 11:17 PM ISTया ठिकाणी गटारात आढळतं सोने-चांदी
सोन्याच्या किंमतीत दररोज वाढ होताना पहायला मिळत आहे
Oct 13, 2017, 05:27 PM ISTऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. दिवाळीमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
Oct 12, 2017, 07:54 PM IST