मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ
लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्या-चांदीची खरेदी वाढू लागलीये. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने शनिवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली.
Mar 4, 2017, 04:22 PM ISTसिंधूला सय्यद मोदी ग्रँड प्रिक्समध्ये गोल्ड
ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही.सिंधूनं आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदात सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं.
Jan 29, 2017, 08:58 PM ISTसोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण...
सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबरच आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भाव घसरताना दिसत आहेत.
Jan 27, 2017, 10:03 PM ISTसोनं आणि चांदीचा भाव घसरला
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. बुधवारी यामुळे दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोनं १७५ रुपयांनी घसरलं. एका आठवड्यात सोन्याचा भाव हा सगळ्यात खाली गेला आहे. सोन्याचा भाव २९,५५० प्रति तोळावर येऊन पोहोचलं आहे.
Jan 27, 2017, 01:04 PM ISTलग्नाचे दागिने चोरल्याप्रकरणी शिर्डीत महिलेला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:03 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस तेजी आल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरलेत. जागतिक बाजारातील मंदी तसेच घरगुती बाजारात खरेदी मंदावल्याने सोन्याचे दर कमी झालेत.
Jan 25, 2017, 04:36 PM ISTठाणे | मणिप्पुरम गोल्डवर ७ कोटीच्या सोन्याची चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 11:54 PM ISTनोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
Jan 2, 2017, 10:47 AM ISTGOOD NEWS : नवीन वर्षात सोने दरात मोठी घसरण
८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून मोदी सरकारने रद्द केल्या. या नोटबंदीनंतर सोने दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीप्रमाणात अच्छे दिन आले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये सोने दर प्रति तोळा (१० ग्रॅम) २६,००० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
Dec 28, 2016, 12:41 PM ISTनवी मुंबईत रोकड आणि सोने जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:20 PM ISTनवी मुंबईत ३५ लाख आणि २ किलो सोने जप्त
नवी मुंबईत 35 लाखांची रोकड आणि 2 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आलीत. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ही कारवाई केलीये.
Dec 25, 2016, 12:53 PM ISTसोने किमतीत नोटबंदीनंतर मागणी घटल्याने मोठी घसरण
नोटबंदीनंतर मागणीत घट झाल्याने सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Dec 16, 2016, 07:26 PM ISTबेबी डायपरमध्ये सापडले १६ किलो सोने, दुबईतून आणत होते दाम्पत्य
सोन्याची तस्करी ही भारतासाठी नवीन नाही आहे, पण नोटबंदीनंत काळा पैसा रिचवण्यासाठी लोकांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या ठिकाणांवर छापेमारीत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे. दिल्ली एअरपोर्टवर एका दाम्पत्याकडे १६ किलो सोने सापडले आहे.
Dec 12, 2016, 06:17 PM ISTसोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर
नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
Dec 10, 2016, 11:37 PM ISTसोन्यानं गाठला दहा महिन्यांचा नीचांक
सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे.
Dec 9, 2016, 04:52 PM IST