सोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!
ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.
May 10, 2017, 04:43 PM ISTसलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग सातव्या दिवशी सोमवारी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सच्या घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे.
May 8, 2017, 05:08 PM ISTसोन्याचे दर सहा आठवड्यांच्या नीचांकावर
सोन्यांच्य़ा किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
May 4, 2017, 04:26 PM IST101 वर्षांच्या आजींनी धावण्यात पटकावलं 'गोल्ड मेडल'
दुडू-दुडू धावणाऱ्या मन कौर... वय अवघं 101 वर्ष... ऑकलंडमध्ये झालेल्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलंय.
Apr 25, 2017, 01:49 PM ISTसोन्या-चांदीचे भाव घसरले
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.
Apr 24, 2017, 05:25 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले
लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे.
Apr 18, 2017, 07:52 PM IST२४ लाखांच्या टँकमधून निघालं १६ करोडोंचं सोनं!
एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय... लंडनच्या एका व्यक्तीला तब्बल १६ करोडोंच्या सोन्याचा लाभ झालाय.
Apr 11, 2017, 05:35 PM ISTविदर्भाच्या भूगर्भात अपार संपत्ती साठा, सोने-तांबे शोधण्यासाठी भूसर्वेक्षण
विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे. नागपूर जिल्ह्यात सोने, तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
Apr 7, 2017, 10:39 PM ISTनदीच्या किनाऱ्यावर सापडली सोन्याची खाण
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) वैज्ञानिकांना उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी नदीच्या किनारपट्टीवरील काही भागांत सोनं मिश्रीत तांब्याचं खनिज सापडलंय.
Mar 31, 2017, 03:24 PM ISTबँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणलं आणि...
नोटाबंदीनंतर केंद्र सरकार सोन्यावर बंदी आणेल या भीतीने बँकेत सुरक्षित ठेवलेले सोने घरी आणणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले.
Mar 27, 2017, 06:44 PM ISTघरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल
घरफोड्या करून चोरीच्या सोन्यावर कर्जाची शक्कल
Mar 24, 2017, 09:45 PM ISTसोन्याच्या किंमतीत १५० रुपयांची घट
गुरुवारी सोन्याच्या दरात आलेली तेजी दीर्घकाळ टिकली नाही. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली.
Mar 17, 2017, 05:41 PM ISTसोने पुन्हा एकदा २९ हजार पार
सोन्याच्या दरात वारंवार होत असलेली घसरण अखेर गुरुवारी थांबली. दिल्लीच्या सराफा बाजापात सोन्याच्या दरात आज तब्बल ४५० रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २९,१०० वर पोहोचले.
Mar 16, 2017, 05:42 PM ISTमोदींच्या यशानंतर सोने-चांदीचे भाव घसरले
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजपने दोन राज्यांमध्ये मोठं यश संपादन केलं पण याचा परिणाम सोन्यांच्या भावावर देखील पाहायला मिळाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळाने घसरले. तर चांदीचे भाव ५०० रुपये प्रती किलोने घसरले.
Mar 16, 2017, 09:52 AM ISTसोन्याने गाठला दोन महिन्यांचा नीचांकी स्तर
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी घसरण होत ते २९ हजाराहून कमी दरांवर आले.
Mar 10, 2017, 04:14 PM IST