gold

नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन परदेशात पसार व्हायचं होतं, पण...

जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय.

Nov 19, 2016, 01:36 PM IST

नोटबंदीनंतर एयरपोर्टवर ४.५ कोटी आणि १५.६२२ किलो सोनं जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा जवळ बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. अनेक ठिकाणी लोकांनी असेच पैसे टाकून दिल्याच समोर आलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवहाटीमध्ये एअरपोर्टवर जवळपास 4.5 कोटी रुपयाची रोकड आणि 15.622 किलो सोनं सापडलं आहे.

Nov 16, 2016, 09:34 PM IST

काळा पैशावर कारवाई : देशातील 600 ज्वेलर्सवर आयकर विभागाची नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.

Nov 11, 2016, 08:06 PM IST

सोनं खरेदी करतांना आता लागणार पॅनकार्ड

मोदी सरकार एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता मोठी बातमी अशी येत आहे की, पॅन कार्ड नसेल तर तुम्ही सोनं नाही खरेदी करु शकणार. सर्व सराफा व्यापाऱ्यांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत की, सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची माहिती ठेवा. सोने खरेदी करतांना तुम्हाला तुमचं पॅनकार्ड दाखवणं अनिवार्य असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nov 9, 2016, 10:28 PM IST

सोन्यातील गुंतवणूक वाढली

५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती. 

Nov 9, 2016, 07:53 AM IST

सोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली

दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.

Nov 3, 2016, 11:00 AM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

Oct 28, 2016, 06:57 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.

Oct 28, 2016, 12:04 AM IST

स्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट

बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.

Oct 21, 2016, 09:41 PM IST

सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त

सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. 

Oct 12, 2016, 04:38 PM IST

महालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी

महालक्ष्मीला १४ किलोची सोन्याची साडी

Oct 11, 2016, 02:00 PM IST

सोने चांदीच्या दरात घट

 परकीय बाजारात मंदीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या भावात आज ८० रुपयांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅमसाठी ३१ हजार ५२० रुपये झाले. 

Sep 26, 2016, 09:50 PM IST

मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षानंतर सोन्याची चेन परत मिळाली

Sep 22, 2016, 03:46 PM IST