government

सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत

 सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

Jan 26, 2016, 07:52 PM IST

पाहा हे व्यापारी सरकार, वीज कंपनीला ५७२ कोटींची सूट

(दीपक भातुसे, झी मीडिया) महाराष्ट्रातील एका बड्या वीज कंपनीला ५७२ कोटी रुपयांची सूट देण्याचा निर्णय ऊर्जाविभागच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. 

Jan 25, 2016, 05:17 PM IST

अब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण

कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र  हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. 

Jan 21, 2016, 08:42 PM IST

बनावट चेकद्वारे शासनाची २२ लाख ६० हजारांची फसवणूक

 येथील  धारणी आदिवासी  प्रकल्प अधिकार्याच्या नावाचे बनावट स्वाक्षरी करुन ५ बनावट चेक द्वारे शासनाची २२ लाख ६० रुपयाची फसवणूक झाल्याची प्रकार उघडीस आलाय. यासंदर्भात धारणी प्रकल्प अधिकारी आणि अमरावती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकाने येथील  सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Jan 12, 2016, 03:27 PM IST

'घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू'

स्मिता पाटील यांनी डान्सबार विरोधात एल्गार पुकारत सरकारला घुगरू घालून नाचवू असा इशारा दिला आहे. स्मिता या माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची कन्या आहेत. 

Jan 11, 2016, 06:08 PM IST

धनगर समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री फडणवीस

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जुन्या सरकारनं खोडी करून ठेवली आहे. त्यामुळेच आरक्षणचा निर्णय घ्यायला विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिले. या प्रश्नी वेळ दया. संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

Jan 11, 2016, 11:10 AM IST

'सरकारने सर्वांना मोफत इंटरनेट सुविधा द्यावी'

नेट न्यूट्रॅलिटीवरुन सुरु असलेल्या वादाला नंदन नीलकेणी यांनी आता वेगळंच वळण दिलंय. याबाबत त्यांनी सरकारने नागरिकांना मोफत इंटरनेट उपलब्ध करुन द्यावं असा सल्लाही दिलाय. सरकारच्या या निर्णयामुळे भेदभाव राहणार नाही. या योजनेसाठी सरकार युनिर्व्हसल ऑब्लिगेशन फंडाद्वारेही पैसे मिळवू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. 

Jan 2, 2016, 03:47 PM IST

रेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!

रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत. 

Dec 23, 2015, 11:32 AM IST