government

लवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?

नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय. 

Oct 7, 2015, 02:14 PM IST

कडाडले डाळिंवर सरकार सबसिडी देणार?

कडाडले डाळिंवर सरकार सबसिडी देणार?

Oct 7, 2015, 01:14 PM IST

केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार

केंद्र सरकार कांदा आणि तूरडाळ आयात करणार

Oct 6, 2015, 06:44 PM IST

आता ठराविक रकमेपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी पॅन कार्ड बंधनकारक - जेटली

देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेसबुक पोस्टवरून याबाबतचे संकेत दिले.

Oct 5, 2015, 01:04 PM IST

लक्ष द्या! इन्कम टॅक्स रिटर्न भरा आता 31 ऑक्टोबरपर्यंत!

आतापर्यंत आपण आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नसेल तर आता आनंदाची बातमी. सरकारनं इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख 31 ऑक्टोबर 2015पर्यंत वाढविण्यात आलीय. 

Oct 1, 2015, 04:09 PM IST

परदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा

परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

Oct 1, 2015, 04:09 PM IST

'सनानत'चा आश्रम बंद व्हायलाच हवा; बांदोडा गावचा सरकारला अल्टिमेटम

'सनानत'चा आश्रम बंद व्हायलाच हवा; बांदोडा गावचा सरकारला अल्टिमेटम 

Oct 1, 2015, 10:50 AM IST

नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रसुती रजा!

महाराष्ट्र शासनानं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. आता, नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसुती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय. 

Sep 30, 2015, 11:03 AM IST

व्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण....

'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलं.

Sep 22, 2015, 09:42 AM IST

चाइल्ड पॉर्नविरोधात केंद्र सरकार खर्च करणार ४०० कोटी

चाइल्ड पॉर्नोग्राफी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केला आहे. यासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. 

Sep 20, 2015, 06:01 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट'

केंद्रीय कॅबिनेटनं आज बुधवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना आता तब्बल 119 टक्के डीए मिळणार आहे.

Sep 9, 2015, 02:02 PM IST