सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Aug 17, 2015, 10:44 AM ISTशेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं
Aug 15, 2015, 10:16 PM ISTशेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुमचं शिक्षण आत्ता सोप्पं होणार आहे.
Aug 15, 2015, 09:37 PM IST'पॉर्न की बात'वर सोनम कपूर भडकली
देशभरात पॉर्न साइट्सवर बंदीच्या निर्णयावर लोकांची नाराजी आणि उद्रेक दिसत आहे. आपली भडास काढण्यासाठी लोक सोशल मीडियाचा आधार घेत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश आहे.
Aug 4, 2015, 09:48 PM ISTआता सरकार कपल्सच्या बेडरूममध्ये जावून पाहणार का? - रामू
पॉर्न वेबसाइट्सवर सरकारनं बंदी घातल्यानंतर आता त्याचा विरोध सुरू झालाय. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विट करत पॉर्न वेबसाइट्स बंदीचा विरोध केलाय. वर्मानं ट्विटमध्ये म्हटलं, 'आता सरकारनं पॉर्नवर बंदी घातली लवकरच सरकार बेडरूममध्ये पाहायला येऊ शकतं की, कपल्स कशापद्धतीनं सेक्स करत आहेत?'
Aug 4, 2015, 05:28 PM ISTभारत सरकार आणि NSCN मध्ये शांततेचा करार
भारत सरकार आणि NSCN मध्ये शांततेचा करार
Aug 4, 2015, 09:58 AM IST'तुटपुंज्या मदतीनं दुबार पेरणी कशी होणार?'
'तुटपुंज्या मदतीनं दुबार पेरणी कशी होणार?'
Jul 24, 2015, 08:21 PM ISTलाच न दिल्यामुळं नॅशनल प्लेअरला GRPनं रेल्वेतून फेकलं, खेळाडूचा मृत्यू
उत्तरप्रदेशच्या कासगंज भागामध्ये अवघ्या २०० रुपयांसाठी रेल्वे पोलिसांनी एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होशियार सिंहला चालत्या रेल्वेतून फेकलं. यात खेळाडूचा मृत्यू झालाय. खेळाडूची चूक फक्त इतकी होती की, तो महिलांच्या डब्यात येवून बसला होता.
Jul 24, 2015, 11:47 AM ISTआंध्र सरकारकडून भिकाऱ्यांना ५ हजार रूपये
एका यात्रेपासून भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आंध्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे, मात्र सरकारवरचं याचं बुमरँग होतंय, कारण जे भिकारी नाहीत ते सुद्धा पाच हजार रूपये घेण्यासाठी सरसावले आहेत.
Jul 22, 2015, 05:15 PM ISTआता मॅटरनिटी लीव्ह होणार सहा महिन्यासाठी
केंद्र सरकार बाळांतपणाची रजा तीन महिन्यांवरून सहा महिने करण्याच्या विचारात आहे. याच बरोबर बोनस पगार मिळण्यासाठी मुलभूत पगारातही वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे.
Jul 22, 2015, 12:45 PM ISTमनोहर जोशी यांचा खोचक सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 10:09 PM IST'सेल्फी' काढा पण सांभाळून, सरकारचं आवाहन
सेल्फीचं फॅड तरुण-तरुणींनींमध्ये किती वेगानं शिरलंय याचा अंदाज गेल्या काही दिवसांतील सेल्फी दुर्घटनांवर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे, आता सरकारलाच या प्रश्नावर पुढाकार घ्यावा लागतोय.
Jul 15, 2015, 04:06 PM ISTरेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही!
रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
Jul 15, 2015, 10:54 AM ISTविधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 13, 2015, 01:00 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून रणजीत पाटील यांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:56 AM IST