केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार?
बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
Mar 16, 2015, 10:50 AM ISTगोवा सरकारकडून गांधी जयंतीला सुटी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 08:58 PM ISTआताचं सरकार पत्राला उत्तर देत नाही - अण्णा हजारे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 05:19 PM ISTउद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 10:07 PM ISTटोलमुक्तीचं नवीन धोरण जाहीर होण्याची शक्यता
लहान वाहनांसाठी सरकारकडून टोलमुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या वाहनांच्या टोलमध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यात एसटीबसला टोलमुक्ती मिळाल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण वाहिनीला दिलासा मिळणार आहे. 'सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम टोलमुक्ती करू,' अशी घोषणा केलेल्या शिवसेना-भाजपने सत्ता संपादन केल्यावर याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरवात केली आहे.
Mar 10, 2015, 11:46 AM ISTरेशन दुकानदारांच्या मेळाव्यात मोदींवर टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:41 AM ISTप्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'
'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'
Feb 25, 2015, 08:51 PM ISTप्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'
प्लँचेट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना क्लिनचीट मिळालीय. सरकारच्या चौकशी अहवालात पोळ यांना ही क्लिनचीट देण्यात आलीय.
Feb 25, 2015, 08:06 PM ISTखुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय
दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय.
Feb 25, 2015, 06:11 PM ISTसंसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्यसभेतील विरोधी पक्षाची ताकद लक्षात घेता त्यांची मनधरणी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय.
Feb 22, 2015, 12:11 PM ISTजालना : सरकारी घोषणेनंतर शेतकरी अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 12:19 PM ISTशालेय दप्तराच्या ओझ्याबाबत सरकारलाही आली जाग
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत झी मीडियानं दाखवलेल्या रियालिटी चेकनंतर सरकारलाही जाग आलीय... दप्तराचं हे पाच-पाच किलोचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे पुढं सरसावलेत... पण त्यासाठी देखील आणखी दीड वर्षं वाट पाहावी लागणार आहे.
Feb 13, 2015, 11:49 PM ISTफडवणीस सरकारला १०० दिवस, टोल मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा युटर्न
राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. मात्र शंभर दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्यावरुन युटर्न घेतला आहे.
Feb 7, 2015, 05:21 PM IST१०० दिवसांत फडणवीस सरकारनं नाशिकला काय दिलं?
१०० दिवसांत फडणवीस सरकारनं नाशिकला काय दिलं?
Feb 6, 2015, 12:04 PM ISTमोदी सरकार शेतकरी विरोधी, अण्णांचा ब्लॉगबॉम्ब
अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मोदी सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचं अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून म्हटलंय.
Feb 5, 2015, 10:45 PM IST