government

'सामाजिक बहिष्कार प्रकरणांत सरकारची भूमिका काय?'

रायगड सामाजिक बहिष्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. याप्रकरणी कोर्टानं राज्य सरकारला अक्षरशः फैलावर घेतलं.

Dec 23, 2014, 10:08 AM IST

धर्मांतरावरून सरकार संभ्रमात का? - शिवसेना

धर्मांतरावरून सरकार संभ्रमात का? - शिवसेना

Dec 23, 2014, 09:00 AM IST

आडत बंदीच्या निर्णयावर सरकार 'बॅकफूट'वर

आडत बंदीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आडतबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं आणि सरकार बॅकफूटवर जाऊन बसलंय.

Dec 22, 2014, 04:54 PM IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत जाहीर

राज्यात गारपीटीनं नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकारनं अखेर मदत झाहीर केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या मदतीची घोषणा विधानसभेत केली असून यामध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. 

Dec 16, 2014, 06:11 PM IST

केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर : तृणमुलचा आरोप

केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याची, टीका तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे.  शारदा गैरव्यवहार प्रकरणात पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी संसदेबाहेर तृणमुलच्या खासदारांनी निदर्शने केली. 

Dec 15, 2014, 11:47 PM IST

भाजप-शिवसेना सरकार विधान परिषदेत बॅकफूटवर

शिवसेना - भाजप एकत्र आल्याने विधानसभेत सरकार बहुमतात आलंय. पण विधान परिषदेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यातच बहुतेक मंत्री अनुभवी नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षावर भारी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Dec 11, 2014, 11:12 PM IST

'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट?

यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय. 

Dec 10, 2014, 10:44 AM IST

विरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?

विरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?

Dec 7, 2014, 09:14 PM IST

विरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?

नागपूरच्या गुलाबी थंडीत उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजुट नसल्याने सरकारसाठी पहिलेच अधिवेशन काहीसे सोपे असेल असं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकजुट नसल्याने हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.

Dec 7, 2014, 07:23 PM IST

महाराष्ट्र जळतोय; सत्ताधाऱ्यांत 'लॅव्हिश' चर्चा!

दुष्काळाच्या दुष्चक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र... 

Dec 3, 2014, 07:38 PM IST