government

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार, विस्तार ५ डिसेंबरला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ५  डिसेंबरला सरकारचा विस्तार होईल. नव्याने एकूण २२ जणांना मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

Dec 3, 2014, 03:10 PM IST

तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस

अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये. 

Dec 2, 2014, 08:12 AM IST

काळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक

देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने  विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली  आहे.

Nov 25, 2014, 11:37 AM IST

मुलायम सिंग वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी

 समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.

Nov 22, 2014, 08:48 AM IST

'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'

'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'

Nov 18, 2014, 12:12 PM IST

फडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत

अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी... 

Nov 18, 2014, 11:17 AM IST

सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे

आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली. 

Nov 14, 2014, 07:31 PM IST

‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’

मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय. 

Nov 14, 2014, 01:11 PM IST

अपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

Nov 12, 2014, 11:32 AM IST

रोखठोक : अग्निपरिक्षा - सरकारची आणि विरोधकांची, १० नोव्हेंबर २०१४

अग्निपरिक्षा - सरकारची आणि विरोधकांची, १० नोव्हेंबर २०१४

Nov 11, 2014, 12:18 AM IST

मंत्रालयातल्या दालनांचं वाटप... पाहा, कोण कुठे बसणार

मंत्रालयातल्या दालनांचं वाटप... पाहा, कोण कुठे बसणार

Nov 7, 2014, 06:08 PM IST