एक साल...मोदी सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:18 AM ISTरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडून मोदींची पाठराखण
"जनतेने मोदी सरकारकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असून कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे", असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे.
May 20, 2015, 07:45 PM ISTघरात पडलेल्या सोन्यावर 'सुरक्षित' कमाई!
तुमच्या घरात सोनं पडून असेल तर ते सोनं सरकारकडे ठेवून तुम्ही व्याज मिळवू शकता... हे व्याज तुम्ही नगदी स्वरुपात अथवा सोन्याच्या रुपात मिळवू शकता. तसंच आनंदाची बातमी म्हणजे या मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
May 20, 2015, 02:50 PM ISTराहुल गांधींनी मोदी सरकारला दिले '१० पैकी ०' मार्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 08:50 PM IST"पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही"
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकऱयांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
May 18, 2015, 04:27 PM ISTक्रिकेट रसिकांसाठी खुशखबर : भारत-पाक क्रिकेट सीरिजला परवानगी!
भारत - पाक क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालीय.
May 14, 2015, 12:08 PM ISTपाण्याच्या भरमसाठी उपशावरही सरकारचा अंकुश
पाण्याच्या भरमसाठी उपशावरही सरकारचा अंकुश
May 13, 2015, 05:31 PM ISTशिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार
जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ते केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.
May 9, 2015, 10:06 AM IST१० पटांपर्यंतच्या सरकारी शाळा बंद होणार?
१० पटांपर्यंतच्या सरकारी शाळा बंद होणार?
May 8, 2015, 09:27 PM ISTभारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय.
May 5, 2015, 03:58 PM ISTडॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी
ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.
Apr 30, 2015, 12:50 PM ISTराहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड
तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.
Apr 22, 2015, 04:42 PM ISTदौर्यावरील मंत्र्यांना यापुढे सलामी नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री किंवा कोणत्याही खात्याचा मंत्री अगर वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याच्या दौर्यावर आला की त्यांना दिली जाणारी मानवंदना यापुढे बंद करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचा हा निर्णय घेतला आहे.
Apr 18, 2015, 09:54 AM ISTशिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले
शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले.
Mar 31, 2015, 07:42 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून योग अभ्यास वर्ग
भारत सरकार आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून योगाचे वर्ग सुरू करणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार २० मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल पासून योग क्लासेस सुरू होणार आहेत.
Mar 23, 2015, 11:16 AM IST