टीपू सुल्तानवरून आता एक नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 05:08 PM ISTबिहारमधील पराभवानंतर भाजपला रस्ता कठीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 08:44 PM ISTगॅस धारकांना मोदी सरकारचा झटका
सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.
Nov 7, 2015, 04:37 PM ISTअसहिष्णूता : पुरस्कार वापसी विरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:28 PM ISTबिहारमध्ये कोणाची सत्ता, पाहा एक्झिट पोलचा निकाल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान झाले. आणि एक्झिट पोलचे आकडे बाहेर आलेय. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही (महागठबंधन) १९० जागा जिंकू, असा विश्वास आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलाय.
Nov 5, 2015, 06:03 PM ISTडाळीबाबत सरकार गोंधळात....
आधी सर्व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घातले. मात्र, तेलबियाचे भाव हे वाढलेले नाहीत. साठ्यांवर निर्बंध घातल्याने या तेलबियांचे भाव वाढण्याची भिती असल्याने आता तेलबियाच्या साठ्यावर निर्बंध उठण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
Oct 28, 2015, 06:01 PM ISTपाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
पाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
Oct 21, 2015, 07:46 PM ISTडाळींच्या साठेबाजांवर सरकारी धडक कारवाई
डाळींच्या साठेबाजांवर सरकारी धडक कारवाई
Oct 20, 2015, 09:27 PM ISTदुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
Oct 16, 2015, 07:15 PM ISTराज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर
राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.
Oct 16, 2015, 04:15 PM ISTनारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
नारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
Oct 15, 2015, 08:06 PM ISTडान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
Oct 15, 2015, 06:31 PM ISTडान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा
सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यामुळं डान्स बार असोसिएनला मोठा दिलासा मिळालाय. मात्र सरकारनं पुन्हा बंदीचा निर्णय़ घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा डान्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजीतसिंग सेठी यांनी दिलाय.
Oct 15, 2015, 05:02 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.
Oct 13, 2015, 03:52 PM IST