गुजरातमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५५० बोनस
गुजरात सरकारने कापसाला प्रति क्विंटल ५५० रूपये बोनस जाहीर केला आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकार कापसाला बोनस कधी जाहीर करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
Dec 20, 2015, 08:03 PM ISTनाशिक - भटक्या विमुक्त समाजाचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:27 PM ISTया तिजोरीत दडले आहेत ८० कोटी रूपये
स्वातंत्र्यपूर्व काळात ट्रेझरीमध्ये शासकीय व्यवहारांचे पैसे ठेवले जात होते, या ट्रेझरीला मोठं पोलिस संरक्षण होतं. मात्र बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं आणि ट्रेझरीत चलनी नोटा आणि नाणी ठेवणं बंद झालं, यात आता फक्त मुद्रांक असतात. अनेक ठिकाणी ट्रेझरीतील तिजोऱ्या धुळ खात पडल्या आहेत.
Dec 13, 2015, 09:18 PM ISTदीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...
कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 11:03 PM ISTडान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली
डान्स बारसाठी सरकारने नवी नियमावली बनवली आहे, नाचा पण नियमात अशीच ती नियमावली आहे. ही नियमावली डान्सबार मालकांना चक्रावून टाकणारी आहे.
Dec 6, 2015, 08:43 PM ISTराज्यसरकारमुळे मदतीला उशीर -राधामोहन सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:42 AM ISTएचआयव्हीग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज
एचआयव्हीग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज
Dec 1, 2015, 06:05 PM ISTसरकारने पिकविम्याचे पैसे न भरल्याने शेतकऱ्यांना फटका?
(विकास भदाणे, झी २४ तास) जळगावातील शेकडो केळी उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. हवामानावर आधारीत फळपिक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.
Nov 30, 2015, 10:56 PM ISTपिंपरीमध्ये गुन्हेगारी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2015, 01:11 PM IST'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा...
देशातील वादग्रस्त वातावरणादरम्यान 'राजकारणातले चाणक्य' राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय.
Nov 25, 2015, 11:53 AM ISTखाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी खुशखबर...
खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 'ग्रॅच्युइटी' गमावण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची बंदी उठवली जाऊ शकते. तसंच महिला कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळू शकते.
Nov 24, 2015, 12:09 PM ISTनागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात
नागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात
Nov 20, 2015, 09:09 PM ISTमॅगी विरोधात सरकार २ मिनिटंही बोलणार नाही?
राज्य सरकार मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याबाबत सरकारनं गुंतवणुकीचं कारण पुढं केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Nov 17, 2015, 07:30 PM ISTएफडीआयच्या मर्यादेत वाढ; मोदी सरकारचा निर्णय
एफडीआयच्या मर्यादेत वाढ; मोदी सरकारचा निर्णय
Nov 10, 2015, 08:38 PM ISTएफडीआयच्या मर्यादेत वाढ; मोदी सरकारचा निर्णय
आज नरेंद्र मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. मोदी सरकारनं थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) मर्यादेत वाढ केलीय.
Nov 10, 2015, 07:13 PM IST