gujarat news

'घे, अजून किती खाणार...' सरकारी कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यावर नोटांचा वर्षाव, VIDEO व्हायरल!

Gujarat Viral Video: गुजरातमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 13, 2025, 02:08 PM IST

जावयाचा 'बदला'पूर! पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी पार्सल बॉम्ब

Parcel Blast Case: पत्नीला घटस्फोट देताना त्याने घटस्फोटासाठी ज्यांना जबाबदार मानले त्यांचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. ऑनलाइन त्याने बॉम्ब बनवण्याचा शिकला आणि पार्सल बॉम्ब सासरी पाठवला अन् मग...

Dec 23, 2024, 10:44 PM IST

हायकोर्ट महाराजाच्या प्रेमात पडली IAS पत्नी, घर सोडून पळल्यानंतर 9 महिन्यांनी पतीकडे परतल्यावर...

एक विचित्र घटना समोर आली आहे. IAS रणजीत कुमार यांची गुजरात विद्युत नियामक आयोग (GERC) चे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांची पत्नी 45 वर्षीय सूर्या ही हायकोर्ट महाराज या स्थानिक गुंडाच्या प्रेमात पडली आणि घर सोडून पळून गेली. त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर ती पतीच्या घरी परतली अन् मग...

 

Jul 22, 2024, 04:21 PM IST

Gujrat Virus Infection : चांदीपुरा व्हायरसमुळे 4 मुलांचा मृत्यू, एकच खळबळ उडाली

सहा बाधित मुलांचे रक्त नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Jul 14, 2024, 03:39 PM IST

Rajkot Fire Accident : मुर्दाड यंत्रणेनं घेतले निष्पाप जीव? राजकोटच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?

Rajkot TRP Game Zone Fire : राजकोट आणि दिल्लीत अग्नीतांडवाच्या दुर्घटना घडल्यात. अनेक निष्पाप जिवांचा यात बळी गेलाय. भीषण आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झालाय. या घटनेनं संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

May 26, 2024, 08:05 PM IST

Gujarat News : टीप मिळताच सूत्र हलली... गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

Gujarat News : गेल्या काही काळापासून देशाच ड्रग्ज तस्करी आणि तत्सम घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. 

 

Feb 28, 2024, 09:18 AM IST

गुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना

Gujarat: गुजरातमध्ये हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत. 

Feb 21, 2024, 07:09 PM IST

हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू... बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर

Gujarat Boat Capsize : गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण समोर आलं आहे. 

Jan 19, 2024, 02:42 PM IST

'त्या' एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं 'ठाणे' कनेक्शन

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. यामध्ये ट्रक चालकांना घाबरत एक अफवा पसरली जात होती. यानंतर चालक दहशतीत होते. तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं. 

 

Jan 19, 2024, 12:05 PM IST

Weird Tradition : भारतातील 'या' गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो...

Weird Marriage Tradition : भारतातील या गावात लग्नाची विचित्र प्रथा पाळली जाते. या गावात नवरदेवाची बहीण वहिनीसोबत लग्न करते. काय आहे ही परंपरा जाणून घ्या. 

Dec 10, 2023, 08:57 PM IST

बाप्पांनी तारलं: समुद्रात 24 तास गणेशमूर्तीच्या आधारे तरगंत होता मुलगा; असा वाचला जीव

Gujarat News : समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाला बाप्पानं तारलं आहे. गणेशमूर्तीच्या सहाय्याने हा मुलगा तब्बल 24 तास खोल समुद्रात तरंगत होता. इकडे कुटुंबियांनी त्याची जीवंत परतण्याची आशा सोडली होती. मात्र अखेर 39 तासांनी तो घरी परतला आहे.

Oct 2, 2023, 02:06 PM IST

5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; केंद्र सरकारला लिहिणार पत्र

सूरत पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिलं जाणार आहे. 

 

Sep 12, 2023, 12:19 PM IST

'मुस्लीम मुलीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?', हिंदू तरुणाला मारहाण, तरुणीचा ओढला बुरखा

गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका हिंदू (Hindu) तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मुस्लीम मैत्रिणीसह फिरत असल्याने जमावाने त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socil Media) व्हायरल झाला आहे. 

 

Aug 31, 2023, 01:10 PM IST

कारखालून ठिणग्या उडत असतानाही चालक थांबला नाही, नंतर पाहिलं तर खाली....; रस्त्यावर नागरिकांची एकच धावपळ

गुजरातच्या (Gujarat) सूरतमध्ये (Surat) एक भीषण अपघात झाला आहे. कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. यानंतर दुचाकी कारच्या खाली अडकलेली असतानाही चालकाने कार थांबवली नाही. जवळपास 800 मीटपर्यंत त्याने बाईकला फरफटत नेलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

 

Aug 12, 2023, 10:24 AM IST