harbor railway

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक ठप्प

ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या मार्गावरील लोकल ठप्प 

Apr 20, 2019, 10:46 AM IST

धक्कादायक, तरुणाचे महिलांच्या डब्ब्यात अश्लील चाळे

महिलांच्या डब्ब्यात एकट्या असलेल्या एका महिलेसोबत एका तरुणाने अश्लील चाळे 

Sep 8, 2018, 08:57 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.

May 13, 2018, 08:24 AM IST

हार्बर उन्नत रेल्वेचं संकल्पचित्र एक्सक्लुझिव्ह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 10:08 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर,  रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या

Apr 28, 2018, 11:42 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. 

Apr 21, 2018, 05:04 PM IST

हार्बरवासियांसाठी खुशखबर...

  सध्या हार्बर लोकल सीएसटीएम ते पनवेल मार्गावर 80 की मी प्रति तास वेगाने धावते या मार्गावरील मानखुर्द ते पनवेल दरम्यान गाडीचा वेग 105 किमी प्रति तास वाढवण्याचे प्रस्तावित आहे असे झाल्यास सीएसएमटी ते पनवेल दरम्यान प्रवासात 10 ते 15 मी बचत होईल. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मुख्यलयात पाठवण्यात आलेल्या आहेत.  या बाबतीतल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षीच हार्बर लोकल चा स्पीड वाढलेला पाहायला मिळेल, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस के जैन यांनी सांगितले. 

Apr 3, 2018, 07:15 PM IST

हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड, संतप्त प्रवाशांचं आंदोलन

हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी रेल रोको केला.

Sep 21, 2017, 02:35 PM IST

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST

मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

 पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.  

Aug 30, 2017, 01:19 PM IST