मुंबई काँग्रेसमध्येही बदल होणार? नव्या अध्यक्षांपुढे कोणती आव्हाने असणार?
राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाल्यानंतर मुंबई काँग्रेसचा चेहरा बदलणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई काँग्रेस संघटनेत मतभेद व बदलीचा एक मोठा इतिहास आहे.
Feb 21, 2025, 12:53 PM IST